ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.प्रश्नावली ९२!dnyanachi vari ali aplya. dari Prashnavali 92.
📖 वाचाल तर वाचाल 📖
🛑 प्रश्नावली ९२ 🛑
प्रश्न १. स्वराज्य,स्वदेशी,बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या
चतु:सुत्रीचे पुरस्कर्ते कोण होते ?
उत्तर :- लोकमान्य टिळक.
प्रश्न २. ‘स्वतंत्र मजूर पक्षाची’ स्थापना कोणी केली ?
उत्तर :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
प्रश्न ३. इ.स. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा कोणी केली ?
उत्तर :- लॉर्ड कर्झन.
प्रश्न ४. जालियनवाला बागेत भरलेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला ?
उत्तर :- जनरल डायर.
प्रश्न ५. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- विठ्ठल रामजी शिंदे.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
👉 आपल्या माहितीसाठी.
🏏🏏 WOMEN’S PREMIER LEAGUE 2024 🏏🏏
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 विजेता संघ – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर © स्मृती मंधना
🏆 उपविजेता संघ – दिल्ली कॅपिटल्स © मॅग लेनिंग
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
◾ स्पॉन्सर – TATA
◾ पर्व – 2 रे
◾ एकूण संघ – पाच
◾ Date – 23 फेब्रुवारी 2024 (DC X MI)
◾ Final – 17 मार्च 2024 (RCB X DC)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🧡 सर्वाधिक धावा – एलिस पेरी 346 धावा
💜 सर्वाधिक बळी – श्रेयंका पाटील 13 बळी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📚 सर्वोच्च धावसंख्या – हरमनप्रीत कौर 95 धावा (MI)
📚 सर्वाधिक षटकार – शेफाली वर्मा 20
📚 सर्वाधिक चौकार – मॅग लेनिंग 47
📚 मोस्ट व्हॅल्यूबल प्लेयर – दीप्ती शर्मा
📚 इमर्जिंग (उदयन्मुख) प्लेयर – श्रेयंका पाटील
📚 फेअर प्ले अवॉर्ड – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
📚 मालिकावीर – दीप्ती शर्मा
📚 सामनावीर – सोफी मोलिनेक्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ हॅट्रिक घेणारी पहिली खेळाडू – इस्सी वोंग
✍️ हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय खेळाडू – दीप्ती शर्मा
✍️ सर्वात वेगवान चेंडू – शबनिम इस्माईल 132.2 Km/h
✍️ लिलाव करणारी पहिली महिला – मल्लिका सागर
✍️ सर्वात महागडी महिला खेळाडू – काशवी गौतम (2 Cr)
✍️ विजेता संघ बक्षीस – 6 करोड रुपये
✍️ WPL पर्व 1 विजेता – मुंबई इंडियन्स
✍️ WPL पर्व 1 उपविजेता – दिल्ली कॅपिटलस्
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━