ज्ञानाची वारी आली आपल्या दारी.प्रश्नावली १०४!Dnyanachi vari ali aplya dari Prashnavali 104.
📖 वाचाल तर वाचाल 📖
🛑 प्रश्नावली १०४ 🛑
प्रश्न १.भारतातील कोणत्या नदीला तांबडी नदी असे म्हणतात ?
उत्तर :- ब्रह्मपुत्रा.
प्रश्न २.कोयना धरणाचे दुसरे नाव काय ?
उत्तर :- शिवाजीसागर.
प्रश्न ३.प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे ?
उत्तर :-कोल्हापूर.
प्रश्न ४.तुळजाभवानी मंदिर कोठे आहे ?
उत्तर :- तुळजापूर.
प्रश्न ५.शिवरायांचे समाधीस्थळ कोठे आहे ?
उत्तर :- रायगड.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
👉👉आपल्या माहितीसाठी.
🫡 पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल🫡
👉 राष्ट्रपती – 5 वर्ष
👉 उपराष्ट्रपती – 5 वर्ष
👉 राज्यपाल – राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत
👉 पंतप्रधान – 5 वर्ष
👉 लोकसभा अध्यक्ष – 5 वर्ष
👉 लोकसभा सदस्य – 5 वर्ष
👉 राज्यसभा सभापती – 5 वर्ष
👉 राज्यसभा सदस्य – 6 वर्ष
👉 राज्यसभा – कायमस्वरुपी स्थायी
👉 महालेखापाल – 6 वर्ष
👉 महान्यायवादी – राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत
👉 मुख्यमंत्री – 5 वर्ष
👉 विधानसभा – 5 वर्ष
👉 विधानसभा सदस्य – 5 वर्ष
👉विधान परिषद सदस्य – 6 वर्ष
👉 विधान परिषद – कायमस्वरुपी ( स्थायी )
👉 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – 65 वर्ष वयापर्यंत
👉 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश – 62 वर्ष वयापर्यंत
👉 कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश – 60 वर्ष वयापर्यंत
👉 UPSC अध्यक्ष व सदस्य – 6 वर्ष ( जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षे पर्यंत )
👉 MPSC अध्यक्ष व सदस्य – 6 वर्ष ( जास्तीत जास्त वयाच्या 62 वर्षे पर्यंत )