जिल्हा परिषद शाळांची वीज जोडणी असलेल्या शाळांची माहिती सादर करणेबाबत.
प्रति
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व
विषयः- जिल्हा परिषद शाळांची वीज जोडणी असलेल्या शाळांची माहिती सादर करणेबाबत.
संदर्भः १) मुख्य अभियंता, देयक व महसुल विभाग, कार्यालय बांद्रे (पूर्व), मुंबई दिनांक ०१/०१/२०२४ चे पत्र
२) संचालनालयाचे पत्र क्रमांक अंदाज/२०२३-२४/जिर्यापदे/२०१/०००१९ दिनांक ०४/०१/२०२४
उपरोक्त विषयी संदर्भिय पत्राच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, शिक्षणाधिकारी (प्रार्थामक), जिल्हा परिषद सर्व यांना वीज जोडणी असलेल्या शाळांची विद्युत देयके संचालनालय स्तरावरुन अदा करण्यात आले होते. वीज जोडणी देयकाच्या अनुषंगाने वीज देयकातील जिल्हा परिषद सर्व शाळांच्च्या चालू व यकोत बोज बिल शाळांची ग्राहकांची यादी तपासून प्रमाणीत करुन दिनांक १५/०१/२०२४ पर्यंत संचालनालयास सादर करण्याबाबत
आपणांस संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
थकीत व नियमीत वीज देयक अदा करण्याच्या अनुषंगाने खालील प्रपत्रात दिनांक १९/०६/२०२४ पर्यंत माहिती संचालनालयास सादर करावी जेणेकरुन जिल्हा परिषद शाळांचे बीज देयके अदा करणे सोयीचे होईल. सदरची माहिती हार्ड कॉपी व Excel sheet मधे depbudget333@gmail.com व depmah2@gmail.com ईमेल वर सादर करण्यात यावी.
(देविदास कुलाळ)
शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-१
सदरील आदेश PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी Download वर क्लिक करा.