📖वाचाल तर वाचाल 📖
👉 आजचा परिपाठ.
आज दिनांक:- २५ जून २०२४.
वार :- मंगळवार
सुविचार :- सदाचार हा मनुष्याचा अलंकार आहे.
🛑 दिनविशेष 🛑
🛑जन्मदिवस / जयंती
◆१९८६ : सई ताम्हनकर – अभिनेत्री
◆१९७४ : करिश्मा कपूर – अभिनेत्री
◆१९३१ : विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान, केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंडा संस्थानचे ४१ वे राजे
◆१९२४ : मदनमोहन – संगीतकार
◆१९०० : लॉर्ड लुई माउंटबॅटन – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल
🛑 मृत्यू / पुण्यतिथी
●२००९ : मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता
●२००० : रवीबाला सोमण-चितळे – मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या
●१९७९ : अण्णासाहेब – मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष
●१९२२ : सत्येंद्रनाथ दत्त – बंगाली कवी
🛑 प्रश्नावली ११७ 🛑
प्रश्न १ भारतात दर किती वर्षांनी जनगणना करण्यात येते ?
उत्तर :- दहा वर्षांनी.
प्रश्न २.भुईमुगाच्या उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे ?
उत्तर:- गुजरात.
प्रश्न ३. तिहार जेल कोणत्या शहरात आहे ?
उत्तर:- दिल्ली.
प्रश्न ४. देशात कापसाच्या उत्पादनात अग्रेसर असणारी दोन राज्ये कोणती ?
उत्तर:- गुजरात व महाराष्ट्र.
प्रश्न ५.भारतीय पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात ?
उत्तर:-छोटा नागपूर.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
👉 आपल्या माहितीसाठी.
🌏 महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे 🏞
◾️जायकवाडी नाथसागर
◾️पानशेत तानाजी सागर
◾️भंडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम
◾️गोसिखुर्द इंदिरा सागर
◾️वरसगाव वीर बाजी पासलकर
◾️तोतलाडोह मेघदूत जलाशय
◾️भाटघर येसाजी कंक
◾️मुळा ज्ञानेश्वर सागर
◾️माजरा निजाम सागर
◾️कोयना शिवाजी सागर
◾️राधानगरी लक्ष्मी सागर
◾️तानसा जगन्नाथ शंकरशेठ
◾️तापी प्रकल्प मुक्ताई सागर
◾️माणिक डोह शहाजी सागर
◾️चांदोली वसंत सागर
◾️उजनी यशवंत सागर
◾️दूधगंगा राजर्षी शाहू सागर
◾️विष्णुपुरी शंकर सागर
◾️वैतरणा मोडक सागर.