📖 वाचाल तर वाचाल 📖
🌹प्रश्नावली ६८ 🌹
प्रश्न १. अमोनिया तयार करण्यासाठी कशाचा उपयोग करतात ?
उत्तर :- प्रोड्युसर गॅस.
प्रश्न २. मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता ?
उत्तर :- सेरेब्रम ( Cerebru )
प्रश्न ३. ‘लिसा व्हायरस ‘(Lyssa Viruses ) या कारकामुळे कोणता रोग होतो ?
उत्तर :- रेबीज.
प्रश्न ४.निसर्गातील बहुरूपी मूलद्रव्य कोणते ?
उत्तर :- फॉस्फरस.
प्रश्न ५.फसफसणाऱ्या पेयांमध्ये कोणता वायू वापरलेला असतो ?
उत्तर :- कार्बन डाय ऑक्साइड.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
👉👉 आपल्या माहितीसाठी.
🛑 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार- 2024. 🛑
—————————–
◾️प्रख्यात कवी गुलजार, (उर्दु भाषा लिखाण)
◾️महापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार ( संस्कृत भाषा लिखाण )
ज्ञानपीठ पुरस्कार हा
🔥संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार दुसऱ्यांदा
🔥उर्दू भाषेसाठी पाचव्यांदा दिला जात .
🏅ज्ञानपीठ पुरस्कार माहिती 🏅
—————————————–
◾️1961 स्थापना सुरवात 1965 ला झाली
◾️दरवर्षी दिला जातो
◾️सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे.
◾️भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये 22 भाषा + इंग्रजी भाषा
◾️मरणोत्तर दिला जात नाही.
◾️पहिला ज्ञानपीठ 1965 – मल्याळम लेखक जी शंकर कुरूप
◾️पहिली महिला ज्ञानपीठ 1976 – बंगाली कादंबरीकार आशापूर्णा देवी
◾️1982 पर्यंत हा पुरस्कार एका लेखकाच्या कार्यासाठी दिला जात होता. पण त्यानंतर भारतीय साहित्यातील लेखकाच्या एकूण योगदानासाठी ते दिले जाऊ लागले.
◾️वाग्देवीची (देवी सरस्वती) मूर्ती आणि 11 लाख रुपये मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
◾️2018 मध्ये, हा पुरस्कार पहिल्यांदा अमिताव घोष यांना इंग्रजी साहित्यासाठी देण्यात आला.
◾️एखाद्या भाषेला एकदा पुरस्कार मिळाल्यानंतर ती पुढील दोन वर्षांसाठी पुरस्कारासाठी पात्र नसते.