2025 या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर. Holidays in 2025.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
1 Min Read

सार्वजनिक सुट्ट्या 2025.

महाराष्ट्र शासनाने सन 2025 या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत.

सार्वजनिक सुट्ट्या 2025

                      अधिसूचना

क्रमांक : सार्वसु-११२४/प्र.क्र.९१/जपुक (२९). परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८- जेयूडीएल/तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२५ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर करीत आहे :-

महाराष्ट्र राज्याचे सन 2025 या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या बाबतचे राजपत्र मिळवण्यासाठी

Share This Article