"ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी."

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
2 Min Read

📖 वाचाल तर वाचाल 📖

आज दिनांक:- ०९ जानेवारी २०२४
आज वार:- मंगळवार.
आजचा सुविचार:- चंदनाप्रमाने झिजल्याशिवाय कीर्तीचा सुगंध दरवळत नाही.
आजचा दिनविशेष:- भारतीय प्रवासी दिन.
जन्म :- नोबल पारितोषक विजेते,पद्मभूषण जैवरसायन शास्त्रज्ञ हरगोविंद खुराणा यांचा जन्मदिवस. (१९२२)
मृत्यू :- पाहिले भारतीय IAS अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर यांचा मृत्युदिन.(१९२३)
⏭️⏭️⏭️⏭️⏭️⏭️⏭️⏭️⏭️⏭️⏭️⏭️⏭️⏭️⏭️⏭️⏭️
मंगळवार :- विज्ञान
🌹 प्रश्नावली ३६ 🌹
प्रश्न १. ज्वलनाला मदत करणारा हवेतील वायू कोणता ?
उत्तर :- ऑक्सीजन.
प्रश्न २.आकाशात उडता येणारा सस्तन प्राणी कोणता ?
उत्तर :- वटवाघूळ.
प्रश्न३.युनिव्हर्सल डोनर म्हणजे कोणता रक्तदाता ?
उत्तर :- ‘ ओ ‘ रक्तगट असणाऱ्यांना युनिव्हर्सल डोनर म्हणतात.
प्रश्न ४.कोवळ्या उन्हामुळे कोणते जीवनसत्व मिळते ?
उत्तर :- ‘ ड ‘.
प्रश्न ५.मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
उत्तर :- यकृत.
▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️


👉 आपल्या माहितीसाठी.

❇️ संसदरत्न’ पुरस्कार ❇️

👉◾️2010 पासून पुरस्काराची सुरवात

👉◾️संसदेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी चेन्नईस्थित गैरसरकारी संस्था प्राइम पॉइंट फाउंडेशन’कडून हे पुरस्कार दिले जातात.
🏆 संसद रत्न पुरस्कार

🔖हा पुरस्कार दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना ‘संसद रत्न’ दिला जातो

👉◾️शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे,
👉◾️राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे,
👉◾️भाजपचे पश्चिम बंगालमधील खासदार सुकांत मुजुमदार,
👉◾️भाजप पक्षाचे सुधीर गुप्ता आणि
👉◾️काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा
🏆 संसद महारत्न पुरस्कार


🔖सलग पाच वर्षे चांगली कामगिरी करणाऱ्याना ‘संसद महारत्न’ पुरस्कार पाच वर्षांतून एकदा दिला जातो.

👉17 व्या लोकसभेसाठी

◾️एन. के. प्रेमचंद्रन (आरएसपी),
◾️अधीररंजन चौधरी (काँग्रेस),
◾️ विद्युत महातो ( भाजप)
◾️ हीना गावित (भाजप) यांना जाहीर झाले

👉तर 16 व्या लोकसभेसाठी

◾️सुप्रिया सुळे(राष्ट्रवादी काँग्रेस),
◾️श्रीरंग बारणे (शिवसेना),
◾️भर्तृहरी महताब (बिजूजनता दल) यांना ‘संसद महारत्न’ पुरस्कार देण्यात येणार असल्याचे
➖➖➖➖➖➖➖➖➖

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *