मार्च पेड इन एप्रिल महिन्याच्या वेतनाबाबत.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
1 Min Read

मार्च पेड इन एप्रिल महिन्याच्या वेतनाबाबत!About Salary of March paid in April month.

प्रति,

मा. शिक्षण संचालक,प्राथमिक शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे

.२) मा. शिक्षण संचालक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे.19 MAR 2024

विषय : रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चावेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करणेबाबत

संदर्भ : श्री. साजिद निसार अहमद, संस्थापक, अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघ, मालेगाव यांचे क्र. अभाऊशिस / राका/ २०२४ / १३१० / ईद पूर्वी वेतन, दि. १८.०३.२०२४ चे निवेदन.

महोदय

उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे (सोबत प्रत संलग्न)सदर विषयांकीत प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागणीच्या अनुषंगाने तसेच आगामी रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त्य माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी व संबंधितांना कळविण्यात यावे ही विनंती.

                         (रजनी रावडे).

प्रशासन अधिकारी (आस्थापना) शिक्षण आयुक्तालय, पुणे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *