महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध
(1⃣) सहायक कक्ष अधिकारी(ASO) :- 55 पदे
(2⃣) राज्यकर निरीक्षक(STI ) :-209 पदे
(3⃣) पोलीस उपनिरीक्षक(PSI) :- 214 पदे
(4⃣) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR/SI) :-00 पदे
✅एकूण पदे :- 480
➡️पूर्व परीक्षेचा दिनांक:- 05 जानेवारी 2025
➡️अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 14 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2024
🔗अर्ज करण्याची लिंक 👇
https://mpsconline.gov.in/candidate/login