शालार्थ वरून पगारपत्रक डाऊनलोड करणे!shalarth varun pagar patrak kadhane
सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून शालार्थ वेबसाईट वर जा.
https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp
खालीलप्रमाणे लॉग इन पेज ओपन झाल्यावर खालीलप्रमाणे माहिती भरा.
▶ वरीलप्रमाणे Username म्हणून तुमचा शालार्थ ID टाका.
▶ आणि Default पासवर्ड ifms123 हा टाका.
▶ त्यानंतर खाली Captcha टाका व Submit करा.
लॉगिन केल्यानंतर खालील process kara
▶ लॉग इन केल्यानंतर Old password ifms123 हा टाका.
▶ त्यानंतर New password बनवा
(त्यात Capital letter, Small letter, Character,Digit यांचा समावेश असावा).
▶ तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड Save करा. Password has been changed successfully
असा मेसेज आल्यावर व त्या पेज वरून logout व्हा.
logout झाल्यानंतर पुन्हा लॉग इन पेज ओपन होईल.
▶वरीलप्रमाणे Username म्हणून तुमचा शालार्थ ID टाका.
▶ तुमचा सेट केलेला नवीन पासवर्ड टाका.
▶ त्यानंतर खाली Captcha टाका व Submit करा.
लॉगिन केल्यानंतर खालील पेज ओपन होईल.
वरील page open झाल्यानंतर worklist Tab दिसेल,त्यावर क्लिक करा.
Worklist वरती क्लिक केल्यानंतर
EMPLOYEE CORNER वरती click करा
त्त्यापुढे EMPLOYEE PAYSLIP ▶️ या प्रमाणे क्लिक करा.
खालीलप्रमाणे स्क्रीन वर page दिसेल
▶ आता खाली तुम्हाला ज्या महिन्याचीSalary Slip पहायची असेल तो महिना व वर्षselect करा. व view Salary Slip वर क्लिक करा.
▶ पुढील पेजवर तुमची Salary Slipदिसेल. तेथून तुम्ही त्याची प्रिंट काढू शकतात तसेच डाऊनलोड करू शकतात.
▶ 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip तुम्ही पाहू शकतात तसेच डाउनलोड करूनPrint काढू शकतात.
Step by step छान माहिती 👌