महाराष्ट्र विधानसभा निवडणूक बाबत मोठी अपडेट.आयोगाची  3.30 वाजता पत्रकार परिषद.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
0 Min Read

महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर होणार.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर

महाराष्ट्र आणि झारखंड 2024 च्या विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची आज शक्यता आहे. भारतीय निवडणूक आयोगा पत्रकार परिषदेची तारीख आणि वेळ खालीलप्रमाणे

• दिनांक 15 ऑक्टोबर 2024 (मंगळवार); दुपारी 3:30 नंतर

• स्थळ : प्लेनरी हॉल, विज्ञान भवन, नवी दिल्ली

अधिक माहिती साठी : प्रेस नोट पाहा

Share This Article