सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  पोस्टल बॅलेट मागणी अर्ज(12,12A). Postal ballet Aplication Form.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
2 Min Read

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक तारीख
20 नोव्हेंबर ला एकाच टप्प्यात मतदान मुळे जवळपास सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे पोस्टल बेलेट पेपर वर च वोटिंग होईल..



.निवडणूकीच्या पहिल्या ट्रेनिंग ला जातांना पोस्टल बेलेट मागणीसाठी फॉर्म नं 12 भरून सोबत न्या.. त्यासोबत आपली निवडणूक ऑर्डर व मतदार ओळखपत्र xerox प्रत जोडा..

यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना पोस्टल बेलेट मिळेल तथापि काही 2 ते 3% जे कर्मचारी स्थानिक लेवल ला साहित्य जमा करायला असतील व ज्यांचे मतदान त्याच तालुक्यात असतील किंवा काही महिला कर्मचारी ज्यांची इलेक्शन नेमणूक स्वतः च्या शाळेच्या/ कार्यालय कार्यक्षेत्रांतील मतदारसंघात असेल अश्याच महिला कर्मचाऱ्यांना पोस्टल ऐवजी EDC मिळू शकते त्यासाठी त्यांना फॉर्म 12A भरावा लागेल व त्यांचे मतदान EVM वर संबंधित इलेक्शन ड्युटी सेंटर वर होईल..

   ( मात्र 95 % कर्मचारी नेहमीप्रमाणे बाहेरील तालुक्यात इलेक्शन ड्युटी ला जातात त्यामुळे अश्या कर्मचाऱ्यांना फॉर्म नंबर 12 भरून पोस्टल बेलेट पेपर ची मागणी करावी लागते, ती त्यांनी करावी. )

जे पोस्टल बेलेट पेपर साठी फॉर्म भरतील त्यांना दुसऱ्या ट्रेनिंग पर्यंत किंवा शेवटच्या ट्रेनिंग पर्यंत ( मतदान च्या एक दिवस आधी) बेलेट पेपर मिळतील, आणि मिळालेले पोस्टल बेलेट पेपर संबंधित दुसऱ्या / अंतिम ट्रेनिंग सेन्टर वरच निवडणूक तारखे च्या एक दिवस आधीपर्यंत जमा होतील..


सदर पोस्ट सोबत फॉर्म नं.12 , 12 A आणि पाठवत आहोत..

चला लोकशाही बळकट करूया, 100% मतदान करूया.

👉 कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट साठी अर्ज👇👇

ज्यांची इलेक्शन duty स्वतःच्या मतदारसंघात आहे त्यांच्यासाठी EDC

Share This Article