भारताबद्दल जाणून घेऊया..

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
1 Min Read

 *भारताची सामान्य माहिती.*

🔶 भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.

🔶 भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.

🔶 भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.

🔶 भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%

🔶 भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.

🔶 भारताला स्पर्श करणारे एकूण देश : सात

🔶 भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 121,01,93,422

🔶 भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 62,37,24,248

🔶 भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार : 58,64,69, 174

🔶 भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 74.04%

🔶 पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 82.14%

🔶 महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार : 64.46%

🔶 भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार : 382 प्रति चौ.किमी.

🔶  लाभलेला समुद्रकिनारा : 7,517 कि.मी.

🔶 भारताची राजधानी : दिल्ली

🔶 भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन

🔶 भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते

🔶 राष्ट्रीय गीत : वंदेमातरम

🔶 ‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर

🔶  गीत ‘वंदेमातरम’ चे कवी : बंकीमचंद्र चटर्जी

🔶 भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा

🔶 राष्ट्रीय फळ : आंबा

🔶 राष्ट्रीय फूल : कमळ

🔶 भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर

🔶 भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ

🔶 भारतात एकूण घटक राज्ये : 28

🔶 भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : 8

🔶  सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ

🔶  सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार

🔶 भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *