महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर
विधानसभेच्या 288 जागा
👉विदर्भ 62
👉खानदेश 47
👉मराठवाडा 46
👉कोकण ठाणे 39
👉 मुंबई 36
👉पश्चिम महाराष्ट्र 58
🔹22 ऑक्टोबर पासून अर्ज भरणे
🔹29 ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
🔹 30 ऑक्टोबर अर्ज छाननी
🔹4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
🔹 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान
🔹 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर
एकूण मतदार 9 कोटी 59 लाख