इ.5 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025: प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत Navoday Exam Hallticket available
विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, इयत्ता सहावी साठी नवोदय विद्यालय समितीने (JNVST) 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे, ते आता आपले प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवरून Download करू शकतात.
👉 नवोदय विद्यालय अधिकृत संकेतस्थळ :
👉 हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard