👉शैक्षणिक वर्ष 2025 26 साठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी 11.30 वाजता होणार असून त्यासाठीचे प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा जवाहर नवोदय विद्यालय च्या अधिकृत वेबसाईटवर सुरू झालेली आहे
📘अर्ज भरण्यासाठीचा अंतिम दिनांक -16 सप्टेंबर 2024.
📘परीक्षेचा दिनांक-18 जानेवारी 2025.
📘नवोदय परीक्षा मार्गदर्शिका pdf स्वरूपात
📘रजिस्ट्रेशन फॉर्म pdf स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी Form वर क्लिक करा.
📘ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अधिकृत लिंक येथे पहा
https://navodaya.gov.in/nvs/en/Home1/
https://cbseitms.rcil.gov.in/nvs/
👉 विद्यार्थी ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे त्याच जिल्ह्यातील विद्यालयाच्या प्रवेशासाठी फॉर्म भरता येणार.