कर्मचाऱ्यांना पगार दिवाळीपूर्वी मिळणार! October salary.
माहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर म्हणजेच ऑक्टोबरच्या पगारासाठी लागणारा निधी शासन स्तरावरून प्राप्त झालेला आहे, त्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी निघालेला आहे.
सण अग्रिमचाही समावेश.
दिवाळीसाठी दिले जाणारे सन अग्रिम ऑक्टोबरच्या पगारासोबत मिळणार आहे त्याबाबतचा निधी सुद्धा शासन स्तरावरून जिल्हा परिषदांकडे वर्ग करण्यात येणार आहे.
शासननिर्णय.