⭐️ देशातील ७० कोटी पॅनकार्ड पैकी ११.५० कोटी कार्ड आधारशी संलग्न न केल्यामुळे रद्द केलेत.
➡️रद्द केलेल्या कार्डवरून कोणताही व्यवहार करता येणार नाही.
➡️👉 दंड भरून कार्ड चालू करण्यासाठी १००० रु
➡️👉 तर नवीन कार्ड, प्रिंट, डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
➡️https://www.incometax.gov.in/iec/foportal/
➡️ आपले आधार कार्ड आणि पॅनकार्ड एकमेकांशी जोडलेले आहे की नाही हे पाहण्यासाठी वरील लिंक उघल्यानंतर खालील प्रमाणे दिसेल त्यात link adhar status यावर क्लिक करा.
➡️ जर तुमचे आधार कार्ड आणि पॅनकार्ड आणखीही जोडले गेलेले नसेल तर Link Adhar यावर क्लिक करा.
➡️ Link Adhar यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल त्यात तुम्हाला तुमचा पॅनकार्ड नंबर आणि आधार नंबर टाकायचा आहे.टाकल्यानंतर Validate या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.