पोलिस भरती 2024 ! Police bharati 2024

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
5 Min Read

पोलिस भरती 2024 ! Police bharati 2024

# पोलिस भरती 2024

🛑पोलीस भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

पोलीस भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

*कागदपत्रे*

1 *इ.१० वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र*

2 *इ. १२वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र*

3| *उच्चतम शैक्षणिक अर्हता असल्यास, त्याचे*

4 *गुणपत्रक/प्रमाणपत्र*

5 *शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड प्रमाणपत्र*

6 *ड्रायव्हिंग लायसन्स*

7 *वय व अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)*

8 *जातीचे प्रमाणपत्र*

9 *नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र*

10 *आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS)*

11 *खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरीता ३० टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र*

12 *प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र*

13 *विभागीय उपसंचालक यांचेकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र*

14 *होमगार्ड प्रमाणपत्र (१०९५ दिवसांचे)*

15 *अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र*

16 *पोलीस पाल्य प्रमाणपत्र*

17 *माजी सैनिक उमेदवारांकरीता डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र*

18 *अनाथ आरक्षणाची निवड केली असल्यास अनाथ प्रमाणपत्र*

19 *संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास, त्याचे गुणपत्रक/प्रमाणपत्र*

20 *जात वैधता झालेली असल्यास, त्याचे प्रमाणपत्र*

21 *आधार कार्ड*

22 *पॅन कार्ड मतदार ओळखपत्र*

23 *नजीकच्या कालावधीतील पासपोर्ट साईजचे ०५ फोटो*

24 *नावात बदल झाला असल्यास, त्याबाबत शासकीय राजपत्राची प्रतिज्ञापत्राची प्रत*

🛑 पोलीस भरती मैदान चाचणी

पोलीस भरती 🚨

🚨 आधी मैदानी चाचणी होणार
🚨 नंतर लेखी १:१० प्रमाण
🚨 100 मीटर  –  गुण  15
🚨 गोळा फेक  –  गुण  15
🚨 1600 मी.  –  गुण  20
🚨 लेखी परीक्षा – 100 गुण


⚔ SRPF भरती ⚔

⚔आधी मैदानी चाचणी होणार
⚔ नंतर लेखी १:१० प्रमाण
⚔ 100 मीटर  –  गुण  25
⚔ गोळा फेक  –  गुण  25
⚔ 5 की. मी.  –  गुण  50
⚔ लेखी परीक्षा – गुण 100

🚔 वाहन चालक 🚔

🚔 आधी मैदानी चाचणी होणार
🚔 नंतर लेखी १:१५ प्रमाण
🚔 1600 मीटर  –  गुण  30
🚔 गोळा फेक  –     गुण  20
🚔 ड्रायव्हिंग टेस्ट – गुण 50
🚔 लेखी परीक्षा – गुण 100

🛑 पोलीस भरती बाबत अधिकृत माहिती.

●  अर्ज प्रक्रीया – 5 मार्च ते 31 मार्च 2024
● 23/2/2022 सेवाप्रवेश तरतुदी नियमानुसार भरती.
●  एका पदाकरीता एकच अर्ज भरू शकणार.
●  आधी 50 गुणांची मैदानी चाचणी होईल.
●  मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा होईल.
●  लेखी साठी 1:10 प्रमाण असेल.
● मैदानी 50 टक्के व लेखी  40 % गुण असणे आवश्यक
●  पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी पेपर असेल.

🛑 पोलिस भरती जाहिरात.

🚨 पोलीस शिपाई भरती 2024 सर्व जिल्ह्याच्या जागा

🚔 जिल्हा पोलीस शिपाई जागा 👇👇

❤️मुंबई जिल्हा पोलीस 🟰2572

🔸अहमदनगर जिल्हा पोलीस 🟰25
🔸नागपूर ग्रामीण पोलीस=124
🔸नाशिक शहर पोलीस 🟰118
🔸अमरावती शहर पोलीस 🟰74
🔸वर्धा जिल्हा पोलीस 🟰20
🔸नांदेड जिल्हा पोलीस 🟰134
🔸परभणी जिल्हा पोलीस 🟰111
🔸लातूर जिल्हा पोलीस 🟰44
🔸ठाणे शहर 🟰753
🔸भंडारा पोलीस 🟰 60
🔸चंद्रपूर पोलीस 🟰 137
🔸धुळे पोलीस 🟰57
🔸 अमरावती ग्रामीण 🟰198
🔸 अकोला पोलीस 🟰 195
🔸नंदुरबार पोलीस 🟰151
🔸गोंदिया  पोलीस 🟰110
🔸भंडारा पोलीस 🟰60
🔸धाराशिव पोलीस 🟰99
🔸सोलापूर शहर 🟰32
🔸सातारा पोलीस 🟰196
🔸सोलापूर शहर पोलीस 🟰32
🔸बीड जिल्हा पोलीस 🟰165
🔸गडचिरोली जिल्हा पोलीस 742
🔸 जळगांव जिल्हा पोलीस 🟰137
🔸सोलापूर ग्रामीण पोलीस 🟰85
🔸सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस = 118
🔸जालना जिल्हा पोलीस =105
🔸पालघर जिल्हा पोलीस =59
🔸ठाणे ग्रामीण पोलीस 81
🔸सोलापूर ग्रामीण पोलीस =85
🔸 पिंपरी चिंचवड पोलीस=262

✡ चालक पोलीस शिपाई जागा 👇👇

❤️ मुंबई चालक पोलीस 917

🚔पुणे लोहमार्ग चालक =18
🚔सातारा चालक पोलीस =39
🚔सोलापूर चालक पोलीस =16
🚔 मुंबई लोहमार्ग चालक =04
🚔बीड चालक पोलीस =04
🚔 लातूर चालक पोलीस  =20
🚔 परभणी चालक पोलीस =30
🚔सोलापूर चालक पोलीस =16
🚔 गडचिरोली चालक पोलीस =10
🚔सांगली चालक पोलीस
🚔अहमदनगर चालक पोलीस =39
🚔सोलापूर ग्रामीण चालक पोलीस =09
🚔ठाणे ग्रामीण चालक =38
🚔 रायगड चालक पोलीस =13
🚔सोलापूर ग्रामीण चालक =09

✡ SRPF पोलीस शिपाई जागा 👇👇

♦️ SRPF गट क्र 6धुळे =173
♦️SRPF गट क्र 1 पुणे =315
♦️SRPF गट क्र 8 मुंबई=446
♦️ SRPF गट क्र 9 अमरावती=218
♦️ SRPF गट क्र 14 छ संभाजीनगर=173
♦️ SRPF गट क्र 19 कुसडगाव = 83
♦️ SRPF गट क्र 12 हिंगोली =222
♦️ SRPF गट क्र 4 नागपूर =242
♦️ SRPF गट क्र  2 पुणे =362
♦️ SRPF गट क्र 3 जालना=248
♦️ SRPF गट क्र 16 कोल्हापूर= 182
♦️SRPF गट क्र 5 दौंड  =230
♦️SRPF गट क्र7 दौंड -=224
♦️SRPF गट क्र 10 सोलापूर =240
♦️SRPF गट क्र 11 नवी मुंबई = 344
♦️SRPF गट क्र 13 देसाईगंज =189
♦️ SRPF गट क्र 15 गोंदिया = 133
♦️ SRPF गट क्र 17=0
♦️SRPF गट क्र 18काटोल =86

✡ लोहमार्ग पोलीस शिपाई जागा👇👇

🚊 पुणे लोहमार्ग पोलीस ➖50
🚊 छ संभाजीनगर लोहमार्ग ➖ 80
🚊नागपूर लोहमार्ग ➖4
🚊मुंबई लोहमार्ग ➖ 51

✡ कारागृह  पोलीस शिपाई जागा👇👇

🏪 छ.संभाजीनगर कारागृह ➖ 315
🏪 नवी मुंबई कारागृह➖917
🏪 नागपूर कारागृह ➖
🏪 पुणे कारागृह ➖513

✡ बँड्स मन  पोलीस शिपाई जागा👇

🎺 छ संभाजीनगर ➖ 08
🎺 सातारा ➖ 12
🎺 नांदेड ➖06
🎺 चंद्रपूर ➖09
🎺 ठाणे ग्रामीण➖08
🎺अहमदनगर ➖03
🎺मुंबई जिल्हा पोलीस ➖24

पोलिस भरती जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *