पिनकोड माहिती
मित्रांनो नमस्कार इंटरनेटच्या या युगामध्ये पोस्ट
ऑफिस चे महत्व काही कमी झालेले नाही. आपल्याला नेहमी वेगवेगळ्या कारणासाठी किंवा महत्त्वाचे डॉक्युमेंट पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या पिनकोडची गरज पडत असते. आता तुम्हाला पिन कोड कुठेही शोधायची गरज पडणार नाही. खाली दिलेल्या पीडीएफ फाईल मधून तुम्हाला हवे असणाऱ्या पोस्ट कार्यालयाचा पिनकोड शोधू शकता.
खाली दिलेल्या यादीमध्ये तुम्हाला विभाग ,जिल्हा, पोस्ट कार्यालय आणि त्याचा पिन कोड याची सर्व माहिती मिळून जाईल