“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली १०६.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
2 Min Read

“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली १०६ ! Dnyanachi vari, ali aplya dari.Prashnavali 106.

                   📖 वाचाल तर वाचाल 📖

“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली १०६.

             🛑 प्रश्नावली १०६ 🛑

प्रश्न १. महाराष्ट्रातील कोणत्या पठाराला“व्हॅली ऑफ फ्लॉवर्स” म्हणून संबोधले जाते?
उत्तर: कास पठार.

प्रश्न २. महाराष्ट्रातील पुणे शहरातून कोणती नदी वाहते?
उत्तर : मुळा-मुठा नदी.

प्रश्न ३. महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे?
उत्तर : मराठी.

प्रश्न ४. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : पुणे.

प्रश्न ५.कोणता पारंपारिक महाराष्ट्रीयन सण नवीन वर्षाच्या आगमनाचे प्रतीक आहे आणि गुढी ध्वजारोहण करून साजरा केला जातो?
उत्तर : गुढीपाडवा.

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉👉 आपल्या माहितीसाठी .

♦️🔸महत्वाचे समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था  :-

🔴नाना शंकरशेठ:-

➡️ बॉम्बे नेटिव्ह एज्यूकेशन सोसायटी – 1823 मुंबई ,

➡️ बॉम्बे असोसिएशन:- 1852

🔴न्या. म. गो. रानडे:-

➡️ विधवा विवाहोत्तेजक मंडळ (१८६५)

➡️ डेक्कन सभा :- 1896 , पुणे


🔴 रमाबाई रानडे :-

➡️ आर्य महिला समाज :-  1882(पंडिता रमाबाई, काशिताई कानिटकर)

➡️ हिंदू लेडिज सोशल क्लब :- 1894, मुंबई

➡️ सेवा सदन :-1908 ,मुंबई

➡️ भारत महिला परिषद :- 1904 ,मुंबई

🔴महर्षी वि. रा. शिंदे :- 

➡️ डिप्रेस्ड क्लासेस मिशन (१९०६),

➡️ राष्ट्रीय मराठा संघ.

➡️ अहिल्याश्रम.

➡️ तरुण मराठा संघ.

🔴 जनाक्का शिंदे :-

➡️ निराश्रित सेवासदन

https://studykatta24.com/shalapurv-tayari-2024-25/


🔴कर्मवीर भाऊराव पाटील :-

➡️ रयत शिक्षण संस्था, काले (१९१९),

🔴 वि. दा. सावरकर : –

➡️ मित्रमेळा(1900).

➡️ अभिनव भारत(1904).

🔴 महात्मा गांधी:-

➡️ हरिजन सेवक संघ (१९३२) .

🔴 डॉ. बाबासाहेब आंबेडकर:-

➡️ बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४).

➡️ मजुर पक्ष (१९३६).

➡️ अ.भा. समता सैनिक दल (१९२७)
नाम. गो. कृ. गोखले :-

➡️ भारत सेवक समाज (१९०५)

🔴 गणेश वासुदेव जोशी(सार्वजनिक काका) :-

➡️ सार्वजनिक सभा (पुणे),

➡️ देशी व्यापारोत्तजक मंडळ (पुणे)


🔴 सरस्वतीबाई जोशी:-

➡️ स्त्री-विचारवंती संस्था, पुणे

🔴पंडिता रमाबाई:-

➡️ कृपासदन

➡️ शारदा सदन (मुंबई),

➡️ मुक्तीसदन (1896, केडगाव),

➡️ आर्य महिला समाज, पुणे

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *