“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.”प्रश्नावली १०८.Dnyanachi vari ali aplya dari Prashnavali 108.
📖 वाचाल तर वाचाल 📖
🛑 प्रश्नावली १०८ 🛑
प्रश्न १. वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर :-पालघर.
प्रश्न २ यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळास कोणत्या नावाने ओळखले जाते ?
उत्तर :- प्रीतिसंगम.
प्रश्न ३.जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर :- २९ जुलै.
प्रश्न ४. मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर :- नेमबाजी.
प्रश्न ५. दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?
उत्तर :- रझिया सुलतान
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
👉👉 आपल्या माहितीसाठी.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🌐 भारतातील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळे 🌐
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏰 सुवर्ण मंदिर……………….अमृतसर
🏜 लाल किल्ला………………दिल्ली
🕋 जामा मस्जिद……………..दिल्ली
🗼 कुतुबमीनार……………….दिल्ली
🏛 राष्ट्रपती भवन……………..दिल्ली
⛩ इंडिया गेट………………….दिल्ली
🕌 ताजमहाल…………………आग्रा
🛕 मीनाक्षी मंदिर………………मदुराई
☀️ सुर्य मंदिर…………………..कोणार्क
🐋 तारापोरवाला मत्स्यालय……मुंबई
⚓️ गेटवे ऑफ इंडिया…………..मुंबई
🎍हैंगीग गार्डन………………….मुंबई
🎄राणीचा बाग………………….मुंबई
🏟 गोल घुमट…………………..विजापूर
♻️ त्रिवेणी संगम………………अलाहाबाद
🚪 बुलंद दरवाजा……………..फत्तेपूर सिक्री
🕍 हवा महल…………………..जयपूर
🚩 विजयस्तंभ…………………चितोड
🌊 जोग धबधबा……………….म्हैसूर
🌉 हावडा ब्रीज……………….कोलकाता