“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली ११०.
📖 वाचाल तर वाचाल 📖
आजचा दिनांक – १५-०६-२०२४
वार – शनिवार
🛑 प्रश्नावली ११० 🛑
प्रश्न १. जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता ?
उत्तर :- एंजल फॉल्स.
प्रश्न २. आकाश गंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
उत्तर :- गुरु
प्रश्न ३.वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
उत्तर :- २१ जून.
प्रश्न ४.गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिले ?
उत्तर :- लोकमान्य टिळक.
प्रश्न ५.भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता ?
उत्तर :- राजा हरिश्चंद्र.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
📌📌आपल्या माहितीसाठी.
🌐 *महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते*
👉धोंडो केशव कर्वे (1958)
👉पांडुरंग वामन काणे (1963)
👉आचार्य विनोबा भावे (1983)
👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1990)
👉जे.आर.डी. टाटा (1992)
👉लता मंगेशकर (2001)
👉भीमसेन जोशी(2008)
👉सचिन तेंडुलकर (2014)
👉नानाजी देशमुख (2019)
🎯महाराष्ट्रातील 9 जणांना भारतरत्न मिळाला.