“ज्ञानाची वारी,आली आपल्या दारी.”प्रश्नावली ११५

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
6 Min Read

                📖 वाचाल तर वाचाल 📖

आज दिनांक:- २२ जून २०२४.
वार :- शनिवार
सुविचार :- स्वत:ला कधीही कमी लेखू नका; तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात.

🛑 दिनविशेष
👉जागतिक पर्जन्यवन दिन
👉1897 : दामोदर हरी चाफेकर यांनी पुणे शहरात प्लेगच्या साथीच्या वेळी झालेल्या अत्याचाराचा बदला म्हणून चार्ल्स रँड या नागरी अधिकारीची गोळ्या घालून हत्या केली.

                🛑 प्रश्नावली ११५ 🛑

प्रश्न १.  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.

प्रश्न २.  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.

प्रश्न ३. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.

प्रश्न ४.  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.

प्रश्न ५.  महेश भूपती हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉 आपल्या माहितीसाठी.

               📌 केंद्रीय मंत्रिमंडळ 📌
नरेंद्र मोदी – पंतप्रधान
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
अमित शाह – गृहमंत्री; सहकार मंत्री
नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
जगत प्रकाश नड्डा – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री; रसायने आणि खते मंत्री
शिवराज सिंह चौहान – कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री
निर्मला सीतारामण – अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर – परराष्ट्र व्यवहार मंत्री
मनोहर लाल खट्टर – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि उर्जा मंत्री.
एच. डी. कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री
पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री
जीतन राम मांझी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह – पंचायत राज मंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
सर्वानंद सोनोवाल – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री
वीरेंद्र कुमार – सामाजिक न्याय मंत्री
के. आर. नायडू – नागरी विमान वाहतूक मंत्री
प्रल्हाद जोशी – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री
जुआल ओरम – आदिवासी व्यवहार मंत्री
गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्री
अश्विनी वैष्णव – रेल्वेमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री, आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री
ज्योतिरादित्य सिंधिया – दळणवळण मंत्री, ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री
भूपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
गजेंद्रसिंह शेखावत – सांस्कृतिक कार्य मंत्री आणि पर्यटन मंत्री
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्री
किरेन रिजिजू – संसदीय कामकाज मंत्री, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री
हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
मनसुख मांडविय – कामगार आणि रोजगार मंत्री आणि युवा कार्य तथा क्रीडा मंत्री
जी. किशन रेड्डी – कोळसा मंत्री आणि खाण मंत्री
चिराग पासवान – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
सी. आर. पाटील – जलशक्ती मंत्री

राज्यमंत्री आणि त्यांच्याकडील खाती
जितिन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री; इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री
श्रीपाद येसो नाईक – ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री
पंकज चौधरी – अर्थ राज्यमंत्री.
कृष्ण पाल – सहकार राज्यमंत्री
रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री.
राम नाथ ठाकूर – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री.
नित्यानंद राय – गृह राज्यमंत्री.
अनुप्रिया पटेल – आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, रसायने आणि खते राज्यमंत्री
व्ही. सोमन्ना – जलशक्ती राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री
चंद्रशेखर पेम्मासानी – ग्रामीण विकास राज्यमंत्री आणि दळणवळण राज्यमंत्री.
एस. पी. सिंह बघेल – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री आणि पंचायती राज राज्यमंत्री
शोभा करंदलाजे – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री आणि कामगार आणि रोजगार राज्यमंत्री
कीर्तिवर्धन सिंह – पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री आणि परराष्ट्र राज्यमंत्री.
बी.एल. वर्मा – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री आणि सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री
शंतनू ठाकूर – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री
सुरेश गोपी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री आणि पर्यटन राज्यमंत्री
डॉ. एल. मुरुगन – माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री
अजय टम्टा – रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री
बंदी संजय कुमार – गृह राज्यमंत्री
कमलेश पासवान – ग्रामीण विकास राज्यमंत्री
भगीरथ चौधरी – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
सतीशचंद्र दुबे – कोळसा आणि खणिकर्म राज्यमंत्री
संजय सेठ – संरक्षण राज्यमंत्री
रवनीत सिंह – अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री
दुर्गादास उईके – आदिवासी व्यवहार राज्यमंत्री
रक्षा खडसे – युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री
सुकांता मजुमदार – शिक्षण राज्यमंत्री आणि ईशान्य क्षेत्राच्या विकास विभागाचे राज्यमंत्री
सावित्री ठाकूर – महिला आणि बालविकास राज्यमंत्री
तोखन साहू – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री
राजभूषण चौधरी – जलशक्ती राज्यमंत्री
भूपती राजू श्रीनिवास वर्मा – अवजड उद्योग राज्यमंत्री आणि पोलाद राज्यमंत्री
हर्ष मल्होत्रा – कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री आणि रस्ते वाहतूक तथा महामार्ग राज्यमंत्री
निमूबेन बांभनिया – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ – सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री
जॉर्ज कुरियन – अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय राज्यमंत्री
पबित्रा मार्गेरिटा – परराष्ट्र राज्यमंत्री आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री

*स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री आणि त्यांच्याकडील खाती.*
राव इंद्रजित सिंह – सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री, नियोजन राज्यमंत्री, सांस्कृतिक विभागाचे राज्यमंत्री.
डॉ. जितेंद्र सिंह – विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री, अणुऊर्जा राज्यमंत्री, अंतराळ विभागातील राज्यमंत्री
अर्जुन राम मेघवाल – कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री
प्रतापराव जाधव – आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री
जयंत चौधरी – कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री


Share This Article