“ज्ञानाची वारी,आली आपल्या दारी.”प्रश्नावली ११६.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
2 Min Read

                 📖वाचाल तर वाचाल 📖

आज दिनांक:- २४ जून २०२४.
वार :- सोमवार
सुविचार :- संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,
पण संकटाचा सामना करणं,
त्याच्या हातात असतं.
🛑 दिनविशेष
👉आंतरराष्ट्रीय परी दिन
👉डिप्लोमेसीतील महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस

            🛑प्रश्नावली ११६🛑


प्रश्न १.१८ व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?

उत्तर – भुतृहटी महताब

प्रश्न २. नुकतीच ‘वन मित्र’ योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली ?

उत्तर – हरियाणा


प्रश्न ३. जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे ?

उत्तर – उत्तर प्रदेश


प्रश्न ४. आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा केला जातो ?

उत्तर – 21 जून


प्रश्न ५.आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४ ची थीम काय आहे ?

उत्तर – स्वतःसाठी आणि समाजासाठी योग.

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉 आपल्या माहितीसाठी.

🔖58 वा ज्ञानपीठ पुरस्कार- 2024
————————————-
◾️प्रख्यात कवी गुलजार, (उर्दु भाषा लिखाण)
◾️महापंडित जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार ( संस्कृत भाषा लिखाण )

ज्ञानपीठ पुरस्कार हा
🔥संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार दुसऱ्यांदा
🔥उर्दू भाषेसाठी पाचव्यांदा दिला जात .

🔖ज्ञानपीठ पुरस्कार माहिती
—————————————–
◾️1961 स्थापना सुरवात 1965 ला झाली
◾️दरवर्षी दिला जातो 
◾️सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे.
◾️भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये 22 भाषा + इंग्रजी भाषा
◾️मरणोत्तर दिला जात नाही.
◾️पहिला ज्ञानपीठ 1965 – मल्याळम लेखक जी शंकर कुरूप
◾️पहिली महिला ज्ञानपीठ 1976 – बंगाली कादंबरीकार आशापूर्णा देवी
◾️1982 पर्यंत हा पुरस्कार एका लेखकाच्या कार्यासाठी दिला जात होता. पण त्यानंतर भारतीय साहित्यातील लेखकाच्या एकूण योगदानासाठी ते दिले जाऊ लागले.
◾️वाग्देवीची (देवी सरस्वती) मूर्ती आणि 11 लाख रुपये मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
◾️2018 मध्ये, हा पुरस्कार पहिल्यांदा अमिताव घोष यांना इंग्रजी साहित्यासाठी देण्यात आला.
◾️एखाद्या भाषेला एकदा पुरस्कार मिळाल्यानंतर ती पुढील दोन वर्षांसाठी पुरस्कारासाठी पात्र नसते

Share This Article