“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी” .प्रश्नावली १२०.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
2 Min Read

                      📖 वाचाल तर वाचाल 📖

📌 परिपाठ

आज दिनांक:- २८ जून २०२४.
वार :- शुक्रवार
सुविचार :- ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण.

🛑 महत्त्वाच्या घटना
          👇👇👇👇👇👇👇👇👇
👉१९९८ : संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍कविषय्क सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्षे पूर्ण झाली.
👉१९९७ : मुष्टियुद्धात इव्हान्डर होलिफिल्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माईक टायसनला निलंबित करुन होलिफिल्डला विजेता घोषित करण्यात आले.
👉१९७२ : दुसर्‍या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ
👉१८३८ : इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक झाला.

🛑 जन्मदिवस / जयंती.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
◆१९३७ : डॉ. गंगाधर पानतावणे – साहित्यिक व समीक्षक
◆१९२८ : बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक
◆१९२१ : *नरसिंह राव* – भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री

  🛑 मृत्यू / पुण्यतिथी
●२००० : विष्णू महेश्वर ऊर्फ ’व्ही. एम.’ तथा दादासाहेब जोग – उद्योजक
●१९९९ : रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ निसळ – स्वातंत्र्यसैनिकांचे नेते व झुंजार पत्रकार
●१९८७ : पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक
●१९७२ : प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक (जन्म: २९ जून १८९३)
●१८३६ : जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष.

                  🛑 प्रश्नावली १२० 🛑



प्रश्न १. कोणत्या झाडापासून कात (खायचा) तयार करतात ?
उत्तर :- खैर.

प्रश्न २. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले ?
उत्तर :-  महात्मा ज्योतिबा फुले.

प्रश्न ३.नाईल नदी कोणत्या देशात आहे ?
उत्तर :- इजिप्त.

प्रश्न ४. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणत्या वृक्षास म्हणतात ?
उत्तर :- आंबा.

प्रश्न ५.महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
उत्तर :- १ मे १९६०.

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉 आपल्या माहितीसाठी.

*☯️ केंद्रशासित प्रदेश   –   राजधानी ☯️*

1) अंदमान निकोबार – पोर्ट ब्लेअर

2) लक्षद्वीप   –  कावरती

3) जम्मू कश्मीर  – श्रीनगर, जम्मू

4) लडाख   –  लेह कारगिल

5) चंदीगड   –  चंदीगड

6) दिल्ली   –   दिल्ली

7) पॉंडेचरी  –  पुदुच्चेरी 

8) दादर नगर हवेली आणि दमन व दीव – दमण

Share This Article