“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी”. प्रश्नावली १२२.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
3 Min Read

                       📖वाचाल तर वाचाल 📖

📌 परिपाठ.

आज दिनांक:- ०१ जुलै २०२४.
वार :- सोमवार
सुविचार :- चंदनाप्रमाणे झिजल्याशिवय कीर्तीचा सुगंध दरवळत नाही.

🛑 दिनविशेष

👉  राष्ट्रीय डॉक्टर दिन
👉 हा या वर्षातील १८२ वा (लीप वर्षातील १८३ वा) दिवस आहे.
👉 महाराष्ट्र कृषी दिन

  🛑 महत्त्वाच्या घटना
▶️१९९७ : शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताच्या कुंजरानी देवीचा समावेश करण्यात आला.
▶️१९५५ : ’स्टेट बँक ऑफ इंडिया अ‍ॅक्ट
▶️१९०९ : क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची  गोळ्या झाडून हत्या केली.
▶️१८८१ : कॅनडातुन अमेरिकेत जगातील पहिला आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल करण्यात आला.

    🛑 जन्मदिवस / जयंती

➡️१९६१ : कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर
➡️१९४९ : वेंकय्या नायडू – केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष
➡️१९३८ : पंडित हरिप्रसाद चौरसिया – बासरीवादक, पद्मविभूषण
➡️१९१३ : *वसंतराव नाईक – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक*
➡️१८८२ : डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्‍न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री

      🛑 मृत्यू / पुण्यतिथी

👉१९९४ : राजाभाऊ नातू – दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक व नाट्य 
👉१९८९ : प्राचार्य ग. ह. पाटील – कवी व शिक्षणतज्ञ
👉१९६२ : डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्‍न (१९६१),  पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री ब्राम्हो समाजाचे सदस्य
👉१९६२ : पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्‍न (१९६१),  अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष,

                  🛑 प्रश्नावली १२२ 🛑

प्रश्न १. एकलहरे विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर :- नाशिक.

प्रश्न २. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर :- रायगड.

प्रश्न ३. चंद्रपूर जिल्ह्यात कोणते औष्णिक ऊर्जा केंद्र आहे ?
उत्तर :- दुर्गापूर.

प्रश्न ४. चादरीकरीता प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते ?
उत्तर :- सोलापूर.

प्रश्न ५.हिमरू शालीकरीता प्रसिद्ध असलेले शहर कोणते ?
उत्तर :- छत्रपती संभाजीनगर.(औरंगाबाद)

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉 आपल्या माहितीसाठी.

🌐 *ICC T20 World Cup 2024*

🎯 आवृत्ती – 09 वी

🎯 ठिकाण – USA/West Indies

🎯 सुरुवात – 2007

🎯 आयोजक – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)

🎯 अंतिम सामन्याचे ठिकाण – बार्बाडोस

🎯 ब्रँड ॲम्बेसेडर :- उसेन बोल्ट, ख्रिस गेल, युवराज सिंग आणि शाहीद आफ्रिदी

🎯 विजेता – भारत(दोन वेळा/कर्णधार – रोहित शर्मा)

🎯 उपविजेता – दक्षिण आफ्रिका (कर्णधार – एडन मार्कम)

🎯 पहिला विजेता – भारत(कर्णधार – MS Dhoni)

🎯 प्लेअर ऑफ द मॅच – विराट कोहली

🎯 प्लेअर ऑफ द सिरीज – जसप्रीत बुमराह

🎯 सर्वाधिक धावा – रहमानुल्ला गुरबाझ(अफगाणिस्तान)

🎯 सर्वाधिक विकेट्स – फझलहक फारूखी(अफगाणिस्तान)

Share This Article