“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी”. प्रश्नावली १२४.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
3 Min Read

                     📋वाचाल तर वाचाल 📋

📌परिपाठ

आज दिनांक :- ०३ जुलै २०२४
आज वार:- बुधवार
सुविचार :- ज्ञान,अज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण
दिनविशेष
✒️📝महत्त्वाच्या घटना

▶️२००६ : एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळुन (साधारण चंद्राइतक्या अंतरावरुन) गेला.
▶️१९९८ : ’ए मेरे वतन के लोगो …’ या प्रसिद्ध गाण्याचे कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
▶️१८५५ : भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.
▶️१८५० : इस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातुन आणलेला ’कोहिनूर’ हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.

    🕐🕐 जन्मदिवस / जयंती

👉१९८० : हरभजनसिंग – भारतीय क्रिकेटपटू
👉१९१४ : दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार
👉१९१२ : श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट
👉१९०९ : बॅरिस्टर व्ही. एम. तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
👉१८८६ : रामचंद्र दत्तात्रय तथा ’गुरूदेव’ रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत,
👉१८३८ : मामा परमानंद – पत्रकार व विचारवंत, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक

🕐🕐   मृत्यू / पुण्यतिथी

👉१९९६ : कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता
👉१३५० : संत नामदेव यांनी समाधी घेतली. (जन्म: २९ आक्टोबर १२७०)

📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋

                 🛑 प्रश्नावली १२४ 🛑

प्रश्न १. राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?
उत्तर :-  त्याग आणि शौर्य.

प्रश्न २. टेलिफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर :-  अलेक्झांडर ग्रॅहम बेल.

प्रश्न ३. ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?
उत्तर :-  रानकवी.

प्रश्न ४. अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?
उत्तर :- २९ ऑगस्ट.

प्रश्न ५. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?
उत्तर:-  २७ मे १९३५.

📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝

👉 आपल्या माहितीसाठी.

*IMP मूलद्रव्य.*

◾सर्वात हलका मूलद्रव्य ➖  हायड्रोजन

◾ सर्वात जड मूलद्रव्य ➖ ओस्मियम

◾ सर्वात हलका धातू ➖ लिथियम

◾  सर्वात विषारी धातू ➖ प्लूटोनीयम

◾ सर्वात जास्त विद्युत वहन ➖ चांदी

◾ सर्वात जास्त तन्य धातू ➖ सोने

◾  सर्वात जास्त वर्धणीय धातू ➖ सोने

◾  सर्वात जास्त क्रियाशील धातू ➖ सेसीयम

◾  सर्वात जास्त क्रियाशील आधातु ➖ फ्लूरीन

◾ शक्तिशाली ऑक्सीडीकारक ➖ फ्लूरीन

◾ शक्तिशाली क्षपणकारक (Reductant) ➖  लिथियम

TAGGED:
Share This Article