📖 वाचाल तर वाचाल 📖
🕐🕐परिपाठ🕐🕐
आज दिनांक :- ०७ जुलै २०२४
आजचा वार:- सोमवार
सुविचार :- केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.
🛑 आजचा दिनविशेष – घटना :
➡️ 1497 : वास्को द गामाने भारताच्या पहिल्या प्रवासासाठी युरोप सोडले.
➡️ 1856 : चार्ल्स बर्नला मशीन गनसाठी यूएस पेटंट मिळाले.
➡️ 1889 : द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.
➡️ 1910 : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्समधील मार्सेलिस समुद्रात ‘मोरिया’ या जहाजातून उडी मारली.
➡️ 1930 : किंग जॉर्ज 5 वे यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसचे उद्घाटन केले.
➡️ 1958 : ‘दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटाला बर्लिनच्या जागतिक चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
➡️ 1997 : बीजिंग येथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 46 किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.
➡️ 2006 : मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
➡️ 2011 : नवीन रुपयाचे चिन्ह ‘रु’ नाणी चलनात आणली गेली.
🛑 आजचा दिनविशेष – जन्म :
▶️ 1789 : ‘ग्रँट डफ’ – मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: 23 सप्टेंबर 1858)
▶️ 1831 : ‘जॉन पंबरटन’ – कोकाकोला चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 16 ऑगस्ट 1888)
▶️ 1839 : ‘जॉन डेव्हिसन रॉकफेलर’ – रॉकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 23 मे 1937)
▶️ 1885 : ‘ह्यूगो बॉस’ – ह्यूगो बॉस चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑगस्ट 1948)
🚩1908 : ‘विजेंद्र कस्तुरीरंग वरदराज राव’ – भारतीय अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म
▶️ 1914 : ‘ज्योती बसू’ – पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 2010)
▶️ 1916 : ‘गो. नी. दांडेकर’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1998)
▶️ 1922 : ‘अहिल्या रांगणेकर’ – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 2009)
▶️ 1937 : ‘गंगा प्रसाद’ – सिक्कीम आणि मेघालय राज्यांचे माजी राज्यपाल यांचा जन्म.
▶️ 1949 : ‘वाय. एस. राजशेखर रेड्डी’ – आंध्र प्रदेशचे 14 वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
▶️ 1972 : ‘सौरव गांगुली’ – भारताचे क्रिकेट संघाचे माजी कर्णधार यांचा जन्म.
🛑 आजचा दिनविशेष – मृत्यू :
👉 1695 : ‘क्रिस्टियन हायगेन्स’ – डच गणितज्ञ, खगोलविद आणि पदार्थ वैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 14 एप्रिल 1629)
👉 1837 : ‘विल्यम (चौथा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1765)
👉 1967 : ‘विवियन ली’ – ब्रिटिश अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 5 नोव्हेंबर 1913)
👉 1984 : ‘बाळकृष्ण भगवंत बोरकर’ – पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1910 )
👉 1994 : ‘किमसुंग 2 रे’ – उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 15 एप्रिल 1912)
👉 1994 : ‘डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे’ – मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक गोवा पुराभिलेखचे संचालक यांचे निधन.
👉 2001 : ‘उस्ताद बाबासाहेब मिरजकर’ – प्रसिद्ध तबला वादक याचे निधन.
👉 2003 : ‘ह. श्री. शेणोलीकर’ – संत साहित्याचे अभ्यासक यांचे निधन.
👉 2006 : ‘प्रा. राजा राव’ – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक लेखक यांचे निधन. (जन्म: 5 नोव्हेंबर 1908)
👉 2007 : ‘चंद्रा शेखर’ – भारताचे 8वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 1 जुलै 1927)
👉 2008 : ‘डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी’ – महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव यांचे निधन.
👉 2013 : ‘सुन्द्री उत्तमचंदानी’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म: 28 सप्टेंबर 1924)
👉 2020 : ‘सुरमा भोपाली’ – भारतीय विनोदी अभिनेते यांचे निधन. (जन्म: 29 मार्च 1939)
👉 2022 : ‘शिंजो ऍबे’ – जपानचे माजी पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 21 सप्टेंबर 1954)
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
🛑 प्रश्नावली १२८ 🛑
प्रश्न १. दोन ताऱ्यांमधील अंतर मोजण्याचे एकक कोणते ?
उत्तर :- प्रकाशवर्ष
प्रश्न २. तप्त ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात ?
उत्तर :- शुक्र.
प्रश्न ३. भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
उत्तर :- ७५१७ किमी.
प्रश्न ४. भारताचे दक्षिणेकडील सर्वात शेवटचे टोक कोणते ?
उत्तर :- इंदिरा पॉइंट.
प्रश्न ५.शून्य मैलाचा दगड (झिरो मैल स्टोन) कोणत्या शहरात आहे ?
उत्तर :- नागपूर.
🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐
👉 आपल्या माहितीसाठी.
🎗️🎗️लष्करातील उच्च पदस्थ 🎗️🎗️
✅सरसेनापती – द्रौपदी मूर्मू
✅गृहमंत्री – अमित शहा
✅गृहसचिव – अजय कुमार भल्ला
✅सेना अध्यक्ष (CDS) – अनिल चौहान
✅लष्कर प्रमुख – मनोज पांडे
✅उपलष्कर प्रमुख – उपेंद्र द्विवेदी
✅लष्कर सचिव – पी.जी.के.मेमन
✅भूदल प्रमुख – मनोज पांडे
✅नौदल प्रमुख – आर. हरिकुमार
✅वायुदल प्रमुख – विवेक राम चौधरी
✅B.S.F. प्रमूख – नितीन अग्रवाल
✅ITBP प्रमुख – राहुल रसगोत्रा
✅SSB प्रमूख – जलजीत सिंह चौधरी
✅आसाम रायफल – प्रदीप चंदन नायर
✅CRPF प्रमुख – अनिश दयाळ
✅CISF प्रमुख – निना सिंह
✅NSG प्रमुख – दलजीत सिंग चौधरी
✅SPG प्रमुख – आलोक वर्मा
✅ICG प्रमुख – राकेश पाल
✅CBI प्रमुख – प्रवीण सुद
✅IB प्रमुख – तपनकुमार डेगा
✅RAW प्रमूख – रवी सिन्हा
✅NIA चे प्रमुख – सदानंद दाते
✅RPF प्रमूख – मनोज यादव
✅NCB प्रमुख – सत्यनारायण प्रधान
✅NDRF प्रमुख – पियूष आनंद
✅BRO प्रमुख – रघु श्रीनिवासन
✅NCC प्रमुख – गुरबीरपाल सिंह
✅HG प्रमुख – विवेक श्रीवास्तव
✅ED प्रमुख – राहुल नवीन