“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी”. प्रश्नावली १३०.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
3 Min Read

                 📖 वाचाल तर वाचाल 📖

🎗️ आज दिनांक :- १० जुलै २०२४
👉 आजचा वार :- बुधवार
👉 सुविचार :- जो काळानुसार बदलतो, तोच नेहमी प्रगती करतो.

🚩🚩 दिनविशेष

👉मातृसुरक्षा दिन
👉हा या वर्षातील १९१ वा (लीप वर्षातील १९२ वा) दिवस आहे.
👉बहामाचा स्वातंत्र्यदिन

        🕐 महत्त्वाच्या घटना 🕐

▶️१९९२ : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘इन्सॅट २ ए’ या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण
▶️१९९२ : आर्वी येथील ’विक्रम इनसॅट भू-केंद्र’ राष्ट्राला अर्पण
▶️१९७८ : मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.
▶️१९२५ : अवतार मेहेरबाबा यांनी आपल्या मौनव्रताची सुरूवात केली. हे व्रत त्यांनी सलग ४४ वर्षे त्यांच्या मृत्यूपर्यंत पाळले.

✅✅   जन्मदिवस / जयंती. ✅✅
 
👉१९५० : ’बेगम’ परवीन सुलताना – पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका
👉१९४९ : *सुनील मनोहर तथा ’सनी’ गावसकर* – क्रिकेटपटू व समालोचक
👉१९४० : लॉर्ड मेघनाद देसाई – अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या ’हाऊस ऑफ लॉर्डस’चे सभासद
👉१९१३ : पद्मा गोळे – कवयित्री
👉१९०३ : रा. भि. जोशी – साहित्यिक

               🛑 मृत्यू / पुण्यतिथी 🛑

➡️२००५ : जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक
➡️१९९५ : डॉ. रामकृष्ण विष्णू तथा ’दादासाहेब’ केळकर – ’गरिबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराचे अध्यक्ष
➡️१९८९ : प्रभाकर ऊर्ध्वरेषे – साम्यवादी विचारवंत व साहित्यिक
➡️१९७१ : भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ‘शेक्सपिअर’

🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐

               🛑 प्रश्नावली १३० 🛑

प्रश्न १. मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो ?
उत्तर :-‘ ळ ‘ हा वर्ण स्वतंत्र आहे.

प्रश्न २. ‘ अर्थशास्त्र ‘ हा ग्रंथ कोणी लिहिला
उत्तर :- ‘ आर्य चाणक्य ‘

प्रश्न ३. भारताची मध्यवर्ती बँक कोणती ?
उत्तर :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया.( RBI )

प्रश्न ४. अंजीर या पिकाचे उत्पन्न सर्वात जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते
उत्तर :- राजेवाडी.

प्रश्न ५. महाराष्ट्रातील  पहिले मातीचे धरण  कोणते ?
उत्तर :- गंगापूर धरण.

🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐

👉 आपल्या माहितीसाठी.

🛑 वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक

◼ विजयी मराठा = श्रीपतराव शिंदे

◼ जागृती = भगवंतराव पाळेकर

◼ दीनमित्र = मुकुंदराव पाटील

◼ कैवारी = दिनकरराव जवळकर

◼ तरुण मराठा = दिनकरराव जवळकर

◼तेज = दिनकरराव जवळकर

◼ राष्ट्रवीर = श्यामराव देसाई

◼ डेक्कन रयत = वालचंद कोठारी

◼ जागरूक = वालचंद कोठारी

◼ हंटर = खंडेराव बागल

◼ ब्राह्मणेतर = व्यंकटराव गोडे

◼ प्रबोधन = केशवराव ठाकरे

Share This Article