📖 वाचाल तर वाचाल 📖
🌍 परिपाठ 🌍
🎗️ राष्ट्रगीत
🎗️ राज्यगीत
🎗️प्रतिज्ञा
🎗️संविधान उद्देशिका
✒️✒️आज दिनांक :- १३ जुलै २०२४
🔊🔊आजचा वार:- शनिवार
📙📘सुविचार :-शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे तर आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो.
🕐🕐 दिनविशेष
👉हा या वर्षातील १९४ वा (लीप वर्षातील १९५ वा) दिवस आहे.
🌍 महत्त्वाच्या घटना 🌍
🎗️२०११ : मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ जण ठार तर १३० जण जखमी झाले.
🎗️१९२९ : जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरु केले. या उपोषणातच ६३ दिवसांनी (१३ सप्टेंबर १९२९) त्यांचा मृत्यू झाला.
🎗️१९०८ : लोकमान्य टिळकांवर दुसर्या राजद्रोहाच्या खटल्याचे काम सुरु झाले.
🎗️१६६० : पावनखिंड झुंजवणार्या वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचल्याच्या खुणेच्या तोफांचे आवाज ऐकल्यावर ‘आता मी सुखाने मरतो’ असे म्हणून प्राण सोडला.
🕐 जन्मदिवस / जयंती 🕐
👉१९४२ : हॅरिसन फोर्ड – अमेरिकन अभिनेता
👉१८९२ : केसरबाई केरकर – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका
📝📝 मृत्यू / पुण्यतिथी 📝📝
▶️२०१० : मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक
▶️२००९ : निळू फुले – अभिनेते
▶️२००० : *इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका*
▶️१९९४ : पं. कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे – शास्त्रीय (धृपद) गायक, संगीतकार व शिक्षक
▶️१९९० : अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ ’बॉबी’ तल्यारखान – क्रीडा समीक्षक व समालोचक
▶️१९६९ : महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक.
🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍
🛑 प्रश्नावली १३३ 🛑
प्रश्न १. कार्ल मार्क्स हे कोणत्या देशातील विचारवंत होते ?
उत्तर :- जर्मन
प्रश्न २. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात ?
उत्तर :- राष्ट्रपती
प्रश्न ३. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते ?
उत्तर :- नागपूर
प्रश्न ४. :- शुष्क बर्फ म्हणजे काय ?
उत्तर :- स्थायुरुप कार्बन डायऑक्साइड.
प्रश्न ५. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर :- सुजाता सैनिक.
🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐
✒️🎗️ आपल्या माहितीसाठी.
🌍🌍🌍भारतातील पहिली महिला -नावे – वर्ष* 🌍🌍🌍
✅भारतातील पहिली महिला डॉक्टर – आनंदी गोपाळ जोशी -1887
✅ भारतातील पहिली महिला शिक्षिका
सावित्रीबाई फुले -1848
✅ भारतातील पहिल्या महिला I.P.S अधिकारी – किरण बेदी – 1972
✅ पहिली महिला ऑटोरिक्षा चालक – शिला डावरे – 1988
✅ भारतातील पहिली महिला पायलट
-सरला ठकराल – 1936
✅ भारतातील पहिली महिला रेल्वे चालक
-सुरेखा यादव -1988
✅भारतातील महिला राफेल पायलट
-फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग
-2017
✅ भारतातील पहिली महिला लष्करी अधिकारी
कॅप्टन लक्ष्मी सहगल -1943
✅ भारतातील पहिली महिला अंतराळवीर
-कल्पना चावला -2003
✅भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान
-इंदिरा गांधी -1966-1977
✅ भारतातील पहिली महिला अभियंता – ललिता अय्यालासोमायजुला
१९३९- १९७९
✅भारतातील पहिल्या महिला वकील -कॉर्नेलिया सोराबजी -1894
✅ भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती
✅प्रतिभा पाटील -2007 – 2012
✅भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री
-सुचेता कृपलानी -1963
✅भारतातील पहिली महिला अभिनेत्री – दुर्गाबाई कामत – 1914
✅ भारतातील पहिल्या महिला बॅरिस्टर-कॉर्नेलिया सोराबजी – 1866- 1954
✅ भारतातील पहिली महिला फायटर पायलट-भावना कंठ -2016
✅ भारतातील पहिली महिला न्यूरोसर्जन
तंजावर संतकृष्ण कनका
-1932- 2018
✅ भारतातील पहिली महिला विमान पायलट
-दुर्बा बॅनर्जी – १९५९
✅भारतातील पहिल्या महिला राज्यपाल
-सरोजिनी नायडू -1947- 1949
✅ भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ
-कमला सोहोनी -1912- 1988
✅भारतातील पहिली महिला IFS अधिकारी
-चोनिरा बेलिअप्पा मुथम्मा(-1949)
✅भारतातील पहिल्या महिला खाण अभियंता – डॉ. चंद्राणी प्रसाद वर्मा-1999
✅ भारतातील पहिल्या मुख्यमंत्री महिला – सुचेता कृपलानी – 1908- 1974
✅ भारतातील पहिली सुशिक्षित महिला-सावित्रीबाई फुले – 1831- 1897
✅भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री – निर्मला सीतारामन – 2017
✅ भारतातील पहिल्या महिला उद्योजक
– कल्पना सरोज – 2001
✅भारतातील पहिली महिला दंतचिकित्सक – विमल सूद – 1922-2021
✅INC च्या पहिल्या महिला अध्यक्षा
– ॲनी बेझंट – 1917
✅ पहिल्या महिला केंद्रीय मंत्री-राजकुमारी अमृता कौर – 1947
✅ भारतातील पहिली महिला शासक (दिल्लीच्या तख्तावर) – रझिया सुलतान -१२३६ ते १२४०
✅अशोक चक्र मिळालेल्या पहिल्या महिला-निरजा भानोत – 1987
✅ नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला – मदर तेरेसा – 1979
✅ माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली भारतीय महिला – बचेंद्री पाल -1984
✅मिस वर्ल्ड बनणारी पहिली भारतीय महिला – मिस रीटा फारिया – 1966
✅ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी पहिली महिला
-अशपूर्णा देवी – 1976
✅ आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला – कमलजीत संधू-1970
✅ बुकर पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय महिला – अरुंधती रॉय – 1992
✅ भारतरत्न मिळवणारी पहिली महिला संगीतकार – सुब्बुलक्ष्मी
-1916- 2004
✅WTA विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला
-सानिया मिर्झा – 2005