“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी”. प्रश्नावली १३६.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
5 Min Read

                    📖 वाचाल तर वाचाल 📖

           📘📖 परिपाठ 📖📘


🎗️ राष्ट्रगीत
🎗️ राज्यगीत
🎗️प्रतिज्ञा
🎗️संविधान उद्देशिका

✒️✒️आज दिनांक :- १८ जुलै २०२४
🔊🔊आजचा वार :-गुरूवार
📙📘सुविचार :- जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या,
चांगलं वागणं कधीच सोडू नका,विजय हा नेहमी सत्याचाच होतो.

📙📘📙 दिनविशेष

🌍🌍 आजचा जागतिक दिन :

🎗️नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस
🎗️जागतिक श्रवण दिन

🕐🕐 आजचा दिनविशेष – घटना

👉1852 : इंग्लंडमधील निवडणुकांमध्ये गुप्त मतदानाचा वापर सुरू झाला.
👉1857 : मुंबई विद्यापीठाची स्थापना.
👉1925 : ॲडॉल्फ हिटलरने मीन काम्फ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.
👉1944 : जपानचे पंतप्रधान हिदेकी तोजो यांनी राजीनामा दिला.
👉1966 : अमेरिकेने जेमिनी 10 लाँच केले.
👉1968 : कॅलिफोर्नियामध्ये इंटेल कंपनीची स्थापना.
👉1976 : नादिया कोमानेसीने मॉन्ट्रियल ऑलिम्पिकमधील जिम्नॅस्टिक स्पर्धेत प्रथमच 10 पैकी 10 गुण मिळवले.
👉1980 : भारताने एस. एल. व्ही.-3 या अवकाशयानाद्वारे रोहिणी-1 या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.


🕐🕐 आजचा दिनविशेष – जन्म :

➡️1635 : ‘रॉबर्ट हूक’ – इंग्लिश वैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 3 मार्च 1703)
➡️1909 : ‘बिश्नु डे’ – भारतीय कवी, समीक्षक आणि शैक्षणिक यांचा जन्म. (मृत्यू : 3 डिसेंबर 1983)
➡️1910 : ‘दप्तेंद प्रमानिक’ – भारतीय उद्योजिका यांचा जन्म. (मृत्यू : 15 डिसेंबर 1989)
➡️1918 : ‘नेल्सन मंडेला’ – नोबेल पारितोषिक विजेते दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 6 डिसेंबर 2013)
➡️1927 : ‘मेहदी हसन’ – पाकिस्तानी गझलगायक गझलसम्राट यांचा जन्म. (मृत्यू : 13 जून 2012)
➡️1935 : ‘जयेंद्र सरस्वती’ – 69वे शंकराचार्य यांचा जन्म.
➡️1972 : ‘सौंदर्या’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 17 एप्रिल 2004)
➡️1982 : ‘प्रियांका चोप्रा’ – अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड 2000 विजेती यांचा जन्म.
➡️1989 : ‘भूमी पेडणेकर’ – अभिनेत्री यांचा जन्म.


🕐🕐 आजचा दिनविशेष – मृत्यू :

▶️1817 : ‘जेन ऑस्टीन’ – इंग्लिश लेखिका यांचे निधन. (जन्म: 16 डिसेंबर 1775)
▶️1892 : ‘थॉमस कूक’ – पर्यटन व्यवस्थापक यांचे निधन. (जन्म: 22 नोव्हेंबर 1808)
▶️1969 : ‘अण्णाणाऊ साठे’ – लेखक, कवी, समाजसुधारक लोकशाहीर यांचे निधन. (जन्म : 1 ऑगस्ट 1920)
▶️1989 : ‘डॉ. गोविंद भट’ – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक यांचे निधन.
▶️1994 : ‘डॉ. मुनीस रझा’ – ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक यांचे निधन.
▶️2001 : ‘पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन’ – सांगलीच्या राजमाता यांचे निधन.
▶️2001 : ‘रॉय गिलख्रिस्ट’ – वेस्ट इंडीजचे कसोटीपटू यांचे निधन. (जन्म: 28 जून 1934)
▶️2012 : ‘राजेश खन्ना’ – चित्रपट अभिनेते आणि लोकसभा सदस्य यांचे निधन.
▶️2013 : ‘वाली’ – भारतीय कवी, गीतकार, आणि अभिनेते यांचे निधन. (जन्म: 29 ऑक्टोबर 1931)


                      🎗️ म्हणी व अर्थ 🎗️ :-

आयजीच्या जीवावर बायजी उदार – दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.

                      🎗️वाक्प्रचार 🎗️

सोन्याचे दिवस येणे : अतिशय चांगले दिवस येणे

         🎗️ शब्दसमुहाबद्दल एक शब्द 🎗️

केलेल्या उपकारांची जाणिव ठेवणारा – कृतज्ञ

📘दिनांकानुसार पाढा :- १८ चा पाढा

                                  १८    १०८
                                  ३६      १२६
                                   ५४       १४४
                                   ७२        १६२
                                   ९०       १८०
   

📙📋📙📋📙📋📙📋📙📋👉📋👉📋👉📋📙📋

                 🛑 प्रश्नावली १३६ 🛑

         सूर्यमालेवर आधारित प्रश्न भाग -१

प्रश्न १.  सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
उत्तर:- बुध

प्रश्न २.सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
उत्तर :- शुक्र

प्रश्न ३. सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
उत्तर :- गुरू

प्रश्न ४. कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
उत्तर :-शुक्र

प्रश्न ५. जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
उत्तर :- पृथ्वी

प्रश्न ६. सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
उत्तर :- पृथ्वी

प्रश्न ७. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
उत्तर :- शुक्र

प्रश्न ८ सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
उत्तर :- बुध

प्रश्न ९. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
उत्तर :- परिवलन

प्रश्न १० पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
उत्तर :- परिभ्रमण

🌍📙🌍📙🌍📙🌍📙🌍📙🌍📙🌍📙🌍📙🌍📙

👉 आपल्या माहितीसाठी.



     युद्ध सराव आणि संबंधित देश.

🌑इंद्र – भारत आणि रशिया

🌑मित्र शक्ती -भारत आणि श्रीलंका

🌑वज्र प्रहार – भारत आणि अमेरिका

🌑हरिमाऊ शक्ती  – भारत आणि मलेशिया

🌑सूर्यकिरण – भारत आणि नेपाळ

🌑बोल्ड कुरुक्षेत्र – भारत आणि सिंगापूर

🌑संप्रिती – भारत आणि बांगलादेश

🌑गरुड शक्ती – भारत आणि इंडोनेशिया

🌑नसीम अल बहर – भारत आणि ओमान

🌑हॅन्ड इन हॅन्ड – भारत आणि चीन

🌑IMBEX – भारत आणि म्यानमार

🌑खंजर – भारत आणि किर्गिस्तान

🌑प्रबळ दोस्तीकी – भारत आणि
कजाकिस्तान

🌑शक्ती – भारत आणि फ्रान्स

🌑वरूण – भारत आणि फ्रान्स

🌑धर्म गार्डियन – भारत आणि जपान

🌑अजय वारियर – भारत आणि यु.के

🌑कोप इंडिया – भारत आणि अमेरिका

🌑एकूवेरिन  – भारत आणि मालदीव

🌑कोकण  – भारत आणि यू.के 

Share This Article