📖 वाचाल तर वाचाल 📖
🕐📙 परिपाठ 📙🕐
🎗️ राष्ट्रगीत
🎗️ राज्यगीत
🎗️प्रतिज्ञा
🎗️संविधान उद्देशिका
✒️✒️आज दिनांक :- २० जुलै २०२४
🔊🔊आजचा वार:- शनिवार
📙📘सुविचार :- माणूस जेव्हा कठीण परिस्थितीत असतो तेव्हाच स्वतःला ओळखतो.
📙📘📙 दिनविशेष
🕐🕐आजचा जागतिक दिन
🌍आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस
🌍आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन
🕐🕐 महत्त्वाच्या घटना
➡️1828 : मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
➡️1871 : ब्रिटिश कोलंबिया प्रांत कॅनडामध्ये विलीन झाला.
➡️1903 : फोर्ड मोटर कंपनीकडून पहिली ऑटोमोबाईल आणली गेली.
➡️1908 : बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तृतीय) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदाची स्थापना झाली.
➡️२००० : अभिनेते दिलीपकुमार यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार’ जाहीर
➡️१९६९ : अपोलो-११ या अंतराळयानातुन गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला. त्यानंतर लगेच एडविन ऑल्ड्रिन चंद्रावर उतरला.
➡️१९०८ : बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने ’बँक ऑफ बडोदा’ ची स्थापना झाली.
🕐🕐 जन्मदिवस / जयंती
▶️१९५० : नसिरुद्दिन शाह – चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक
▶️१९२९ : राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता
▶️१९१९ : सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक
▶️१८३६ : सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर
▶️१८२२ : ग्रेगोर मेंडेल – जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ
🕐🕐मृत्यू / पुण्यतिथी
👉२०१९ :शीला दीक्षित – ३ वेळ दिल्लीच्या मुख्यमंत्री व काँग्रेसच्या नेत्या
👉१९९५ : शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक
👉१९७३ : ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ
👉१९६५ : बटुकेश्वर दत्त-क्रांतिकारक*
१९४३ : वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक
👉१९३७ : गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचे संशोधक
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया
🎗️ म्हणी व अर्थ 🎗️
👉 डोंगर पोखरून उंदीर काढणे – अतोनात परिश्रमानंतर अत्यल्प फायदा होणे
🎗️वाक्प्रचार 🎗️
👉 पोपटपंची करणे – अर्थ न समजता पाठ करणे
🎗️ शब्दसमुहाबद्दल एक शब्द 🎗️
👉 दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी
📘 दिनांकानुसार पाढा :- २० चा पाढा
२० १२०
४० १४०
६० १६०
८० १८०
१०० २००
📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙
🛑 प्रश्नावली १३८ 🛑
सूर्यमालेवर आधारित प्रश्न भाग – ३
प्रश्न १. नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
उत्तर :- 41 वर्ष
प्रश्न २. सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
उत्तर :-
✍️ पृथ्वी – 01
✍️ मंगळ – 02
✍️ गुरु – 79
✍️ शनि – 82
✍️ युरेनस – 27
✍️ नेपच्यून – 14
प्रश्न ३. सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
उत्तर :- बुध व शुक्र
प्रश्न ४. सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
उत्तर :- आठ
प्रश्न ५. सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
उत्तर :- 14 कोटी 96 लाख कि. मी.
प्रश्न ६. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
उत्तर :- 3 लाख 84 हजार कि. मी.
प्रश्न ७. सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
उत्तर :-8 मिनिटे 20 सेकंद
प्रश्न ८. चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
उत्तर :- 1.3 सेकंद
प्रश्न ९. पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
उत्तर :- 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद
प्रश्न १०. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
उत्तर :- 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद
📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📝📋📋📝📋📝📋
👉आपल्या माहितीसाठी.
📌इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे
➡️१) १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
➡️२) १८२२ कुळ कायदा
➡️३) १८२९ सतीबंदी कायदा
➡️४) १८३५ वृत्तपत्र कायदा
➡️५) १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
➡️६) १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
➡️७) १८५८ राणीचा जाहीरनामा
➡️८) १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
➡️९) १८६० इंडियन पिनल कोड
➡️१०) १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट
➡️११) १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
➡️१२) १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
➡️१३) १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
➡️१४) १८८३ इलबर्ट बिल कायदा
➡️१५) १८८७ कुळ कायदा
➡️१६) १८९२ कौन्सिल अॅक्ट
➡️१७) १८९९ भारतीय चलन कायदा
➡️१८) १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
➡️१९) १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
➡️२०) १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा
➡️२१) १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
➡️२२) १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
➡️२३) १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
➡️२४) १९१९ रौलेक्ट कायदा
➡️२५) १९३५ भारत सरकार कायदा
➡️२६) १९४४ राजाजी योजना
➡️२७) १९४५ वेव्हेल योजना