📖 वाचाल तर वाचाल 📖
परिपाठ
🎗️ राष्ट्रगीत
🎗️ राज्यगीत
🎗️प्रतिज्ञा
🎗️संविधान उद्देशिका
✒️✒️आज दिनांक :- २२ जुलै २०२४
🔊🔊आजचा वार:- सोमवार
📙📘सुविचार :- आयुष्यभर दुसऱ्यासाठी रबाणे म्हणजे महापुरुष होणे होय.
📙📘📙 दिनविशेष
🕐 रस्ता सुरक्षा दिन
🌍 महत्त्वाच्या घटना
▶️२०२२: द्रौपदी मुर्मु भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या.
▶️२०१९ : भारताच्या महत्त्वाकांक्षी मोहिमांपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ अवकाशयानाचे २२ जुलै रोजी दुपारी २.४३ मिनिटांनी प्रक्षेपण झाले.
▶️१९९३ : वेषभूषाकार भानू अथैय्या यांना अमेरिकेतील अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्स या संघटनेचे सदस्यत्त्व देण्यात आले. या सदस्यांना प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराबाबत मत देण्याचा अधिकार आहे.
▶️१९३३ : विली पोस्ट या वैमानिकाने एकटयाने ७ दिवस १८ तास व ४९ मिनिटे या विक्रमी वेळात विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
▶️१९३१ : फ़र्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला. पुढे हे ‘हॉटसन’ गोगटे पुण्याचे महापौर बनले.
▶️१९०८ : ’देशाचे दुर्दैव’ हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा
🌍जन्मदिवस / जयंती
➡️१९७० : देवेंद्र गंगाधर फडणवीस– भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री
➡️१९२५ : गोविंद तळवलकर – पत्रकार (२७ वर्षे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक) व लेखक
➡️१९२३ : मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी १०,००० हून अधिक गीतांना आवाज दिला.
➡️१८९८ : पं. विनायकराव पटवर्धन – शास्त्रीय गायक
🌍मृत्यू / पुण्यतिथी
👉१९९५ : हेरॉल्ड लारवूड – इंग्लिश क्रिकेटपटू
👉१९८४ : गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ – साहित्यिक व प्रकाशक
👉१९१८ : इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया
🎗️ म्हणी व अर्थ 🎗️
👉 आयजीच्या जीवावर बायजी उदार – दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.
🎗️वाक्प्रचार 🎗️
👉 गलबलून येणे – मन भरून
🎗️ शब्दसमुहाबद्दल एक शब्द 🎗️
👉
📘 दिनांकानुसार पाढा :- २२ चा पाढा
२२ १३२
४४ १५४
६६ १७६
८८ १८८
११० २१०
📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘📙📘
🛑 प्रश्नावली १३९ 🛑
प्रश्न १. प्रजासत्ताक दिनी सैन्यदलाची मानवंदना कोण स्विकारतो ?
उत्तर :- राष्ट्रपती.
प्रश्न २.अंतरिक्ष आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर :- बंगलुरू.
प्रश्न ३. कोणता रंग शांतीचे प्रतिक आहे ?
उत्तर :- पांढरा रंग.
प्रश्न ४. हिवतापावरील प्रभावी औषध कोणते आहे ?
उत्तर :- प्रायमाक्विन.
प्रश्न ५.महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळविणारी प्रथम व्यक्ती कोण ?
उत्तर :- पु.ल.देशपांडे.
📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📝📋📝📋📝📋📋📋📋
👉 आपल्या माहितीसाठी
👇👇 GST imp information 👇👇
Goods & Service Tax ( वस्तू आणि सेवा कर )
1) GST ही संकल्पना कोठे निर्माण झाली ? ➖️ कॅनडा
2) 1 जुलै 2017 ➖️भारतात अंमलबजावणी , GST दिवस ➖️ 1 जुलै
3) GST अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे.
4) GST परिषदेचे प्रमुख केंद्रीय अर्थमंत्री असतात.
5) GST विधेयक मंजूर करण्यासाठी 101 वी घटनादुरुस्ती
5) GST चे 03 प्रकार – SGST , CGST , IGST
6) पहिला देश फ्रान्स ( 1954 ) , भारत 166 वा देश( 2017 )
7) भारतात GST लागू करण्याचा प्रस्ताव कोणत्या समितीने दिला ? ➖️ विजय केळकर
8) GST लागू करणारे पहिले राज्य ➖️ आसाम
9) GST लागू करणारे शेवटचे राज्य ➖️ जम्मू-काश्मीर
Gst स्वीकारणारे महाराष्ट्र 10 वें राज्य