📖 वाचाल तर वाचाल 📖
📘📙 परिपाठ
🎗️ राष्ट्रगीत
🎗️ राज्यगीत
🎗️प्रतिज्ञा
🎗️संविधान उद्देशिका
✒️✒️आज दिनांक :- २३ जुलै २०२४
🔊🔊आजचा वार:- मंगळवार
📙📘सुविचार :- ज्ञान,विज्ञान आणि सुस्कांस्कर यासाठी शिक्षण.
📙📘📙 दिनविशेष
🕐🕐 आजचा जागतिक दिन :
🌍जागतिक स्जोग्रेन्स दिन ( स्जोग्रेस – रोगाचे नाव )
🌍राष्ट्रीय व्हॅनिला आइस्क्रीम दिवस
🕐🕐 आजचा दिनविशेष – घटना
👉1903 : फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकली.
👉1904 : चार्ल्स I. मेन्सियस यांनी आइस्क्रीम कोनचा शोध लावला.
👉1927 : बॉम्बेमध्ये रेडिओ क्लबने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले, जे नंतर आकाशवाणीमध्ये विकसित झाले.
👉1986 : हिपॅटायटीस बी लसीची सुरुवात.
👉1995 : हेल-बॉप धूमकेतूचा शोध.
👉1999 : केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.
🕐🕐आजचा दिनविशेष – जन्म :
➡️1856 : ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ – यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे जन्म. (मृत्यू: 1 ऑगस्ट 1920)
➡️1885 : ‘युलिसीस एस. ग्रॅन्ट’ – अमेरिकेचे 18 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 27 एप्रिल 1822)
➡️1886 : ‘वॉल्टर शॉटकी’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 4 मार्च 1976)
➡️1899 : ‘गुस्ताफ हाइनिमान’ – पश्चिम जर्मनीचे 3रे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
➡️1906 : ‘चंद्रशेखर आझाद’ – थोर क्रांतिकारक यांचा मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात भवरा येथे झाला. (मृत्यू: 27 फेब्रुवारी 1931)
🕐🕐आजचा दिनविशेष – मृत्यू :
▶️1997 : ‘वसुंधरा पंडित’ – शास्त्रीय गायिका यांचे निधन.
▶️1999 : ‘दादासाहेब रूपवते’ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1925)
▶️2004 : ‘महेमूद’ – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता यांचे निधन. (जन्म: 29 सप्टेंबर 1932)
▶️2012 : ‘लक्ष्मी सहगल’ – आझाद हिंद सेनेतील कॅप्टन यांचे निधन. (जन्म: 24 ऑक्टोबर 1914)
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया
🎗️ म्हणी व अर्थ 🎗️
👉 इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे.
🎗️वाक्प्रचार 🎗️
👉 हस्तगत करणे : ताब्यात घेणे
🎗️ शब्दसमुहाबद्दल एक शब्द 🎗️
👉 हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत – आसेतुहिमाचल
📘 दिनांकानुसार पाढा :- २३ चा पाढा
२३ १३८
४६ १६१
६९ १८४
९२ २०७
११५ २३०
📝📋📝📋📝📝📝📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋
🛑 प्रश्नावली १४० 🛑
प्रश्न १. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर :- लक्ष्मी स्वामीनाथन.
प्रश्न २. भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर :- गंगा
प्रश्न ३. दोन्ही धृवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते ?
उत्तर :- विषुववृत्त.
प्रश्न ४. महाराष्ट्र समृध्दी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
उत्तर :- मुंबई – नागपूर
प्रश्न ५. वाक्यात सर्वनामाचा वापर का केला जातो ?
उत्तर :- वाक्यात नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी.
📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋📝📋
👉 आपल्या माहितीसाठी.
1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा – उत्तर प्रदेश
2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)
3.🏥 मुलांसाठी ‘डिजिटल हेल्थ कार्ड’ – उत्तर प्रदेश
4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे – केरळ
5. 🚇 भारतातील पहिला ‘अंडरवॉटर रोड बोगदा – मुंबई’
6.♻️ भारतातील पहिले ‘ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन – पानिपत (हरियाणा)’
7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट ‘सूर्यांशू’ – केरळ
8. पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘मरीना’ विकसित करणारे – कुंदापूर (कर्नाटक)
9.📳भारतातील पहिले ‘डिजिटल सायन्स पार्क’ – केरळ
10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा – कोल्लम (केरळ)
11. 📱भारतातील पहिला ‘सेमी-कंडक्टर प्लांट’ उघडला – ढोलेरा (गुजरात)
12. ♿ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन – महाराष्ट्र
13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले ‘रीडिंग लाउंज’ – लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)
14.⚡ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने – केरळ
15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस – बेंगळुरू
16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी – कोलकाता
17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव – माना (उत्तराखंड)
18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य – राजस्थान
19. भारतातील पहिले ‘हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट – पट्टीपुलम (तामिळनाडू)
20. पहिले ‘कार्बन न्यूट्रल व्हिलेज’ विकसित – भिवंडी तालुका (महाराष्ट्र)
21. भारतातील पहिले ‘सौर ऊर्जा-चालित शहर’
– सांची (मध्य प्रदेश)