📖 वाचाल तर वाचाल 📖
📘आजचा परिपाठ 📘
🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳
✒️✒️आज दिनांक :- २६ नोव्हेंबर २०२४
🔊🔊 आजचा वार:- मंगळवार
📙📘सुविचार :- स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासाने जग जिंकता येते.
📙📘📙 दिनविशेष
🌍🌍 आजचा जागतिक दिन
🎗️भारतीय संविधान दिन
🎗️जागतिक शाश्वत परिवहन दिन
✒️✒️आजचा दिनविशेष – घटना
1863 : अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.
1949 : भारताच्या संविधानाला मान्यता देण्यात आली.
1949 : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित राज्यघटनेला मान्यता देण्यात आली.
1997 : शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1999 : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) बायोमेडिकल संशोधनासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड केली.
2008 : महाराष्ट्राने पहिला संविधान दिन साजरा केला.
2008 : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने मुंबईत दहशतवादी हल्ला केला. ही घटना 26/11 म्हणून ओळखली जाते.
2011 : मंगळ विज्ञान प्रयोगशाळेने क्युरिऑसिटी रोव्हरसह मंगळावर प्रक्षेपित केले
✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म
1885 : ‘देवेन्द्र मोहन बोस’ – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 2 जून 1975)
1890 : ‘सुनीतिकुमार चटर्जी’ – भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक यांचा जन्म. (मृत्यू : 29 मे 1977)
1904 : ‘के. डी. सेठना’ – भारतीय कवि, विद्वान, लेखक, तत्वज्ञानी यांचा जन्म. (मृत्यू : 29 जून 2011)
1991 : ‘राम शरण शर्मा’ – भारतीय इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 20 ऑगस्ट 2011)
1921 : ‘व्हर्गिस कुरियन’ – भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 9 सप्टेंबर 2012)
1923 : ‘राजाराम दत्तात्रय ठाकूर’ – चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 28 जुलै 1975 – मुंबई)
1923 : ‘व्ही. के. मूर्ति’ – भारतीय सिनेमॅटोग्राफर यांचा जन्म. (मृत्यू : 7 एप्रिल 2014)
1924 : ‘जसुभाई पटेल’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
1926 : ‘रवी रे’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
1926 : ‘प्रभाकर नारायण पाध्ये’ – कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते यांचा जन्म.
1954 : ‘वेल्लुपल्ली प्रभाकरन’ – एल. टी. टी. ई. चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 18 मे 2009)
1961 : ‘करण बिलिमोरिया’ – कोबरा बीयरचे सहसंस्थापक यांचा जन्म.
1972 : ‘अर्जुन रामपाल’ – हिंदी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू
1985 : ‘दिनकर पेंढारकर’ – यांचे निधन. (जन्म : 9 मार्च 1899)
1994 : ‘भालजी पेंढारकर’ – चित्रपट महर्षी यांचे निधन. (जन्म : 2 मे 1899)
2001 : ‘चंद्रकांत कृष्णाजी जगताप’ – शिल्पकार यांचे निधन.
2008 : मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामते यांच्यासह 17 पोलीस कर्मचारी शहीद.
2012 : ‘एम सी सी नंबुदीपदी’ – भारतीय लेखक आणि अनुवादक यांचे निधन. (जन्म : 2 फेब्रुवारी 1919)
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍
📋 📖म्हणी व अर्थ📖 📋
👉 उचलली जीभ लावली टाळ्याला – दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे.
✒️📖 वाक्प्रचार 📖✒️
👉एरंडाचे गुऱ्हाळ = कंटाळवाणे भाषण देणे
✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️
👉 कैदी ठेवण्यासाठी असलेली जागा – कैदखाना,तुरुंग
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
🙏 प्रार्थना 🙏
इतनी शक्ति हमें देना दाता,
मन का विश्वास कमज़ोर हो ना
हम चलें नेक रस्ते पे हमसे,
भूलकर भी कोई भूल हो ना
दूर अज्ञान के हो अँधेरे, तू हमें ज्ञान की रौशनी दे
हर बुराई से बचके रहें हम, जीतनी भी दे भली ज़िन्दगी दे
बैर हो ना किसी का किसी से,भावना मन में बदले की हो ना
इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर हो ना
हम चलें नेक रस्ते पे हमसे भूलकर भी कोई भूल हो ना
हम न सोचें हमें क्या मिला है हम ये सोचें किया क्या है अर्पण फूल खुशियों के बांटें सभी को सबका जीवन ही बन जाए मधुवन
अपनी करुणा को जल तू बहा के कर दे पावन हर एक मन का कोना
इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर हो ना
हम चलें नेक रस्ते पे हमसे भूलकर भी कोई भूल हो ना
📘 दिनांकानुसार पाढा :- २६ चा पाढा
२६ १५६
५२ १८२
७८ २०८
१०४ २३४
१३० २६०
⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️
📝 प्रश्नावली २१६ 📝
प्रश्न १. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?
उत्तर :- आळंदी
प्रश्न २. खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर :- नागपूर
प्रश्न ३. धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
उत्तर :- पांझरा
प्रश्न ४. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर :- अमरावती
प्रश्न ५.भारताचे थोर पितामह कोणाला म्हणतात ?
उत्तर :- दादाभाई नौरोजी
⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️
👉 आपल्या माहितीसाठी.
*➡️ राज्य आणि त्यांचे स्थपणा वर्ष.*
◾️आंध्र प्रदेश : 1 नोव्हेंबर 1953
◾️अरुणाचल प्रदेश :20 फेब्रुवारी 1987
◾️आसाम : 26 जानेवारी 1950
◾️बिहार : 26 जानेवारी 1950
◾️छत्तीसगड : 1 नोव्हेंबर 2000
◾️गुजरात : 1 मे 1960
◾️महाराष्ट्र : 1 मे 1960
◾️उत्तर प्रदेश : 24 जानेवारी 1950
◾️हरियाणा : 1 नोव्हेंबर 1966
◾️हिमाचल प्रदेश : 1971
◾️झारखंड : 15 नोव्हेंबर 2000
◾️चालू घडामोडी : 2024
◾️उत्तराखंड : 9 नोव्हेंबर 2000
◾️कर्नाटक : 1 नोव्हेंबर 1956
◾️केरळ : 1 नोव्हेंबर 1956
◾️त्रिपुरा : 21 जानेवारी 1972
◾️पश्चिम बंगाल : 1950
◾️सिक्कीम : 16 मे 1975
◾️तामिळनाडू : 1 नोव्हेंबर 1956
◾️मध्य प्रदेश : 1 नोव्हेंबर 1950
◾️मणिपूर : 21 जानेवारी 1972 (19 वे)
◾️तेलंगणा : 2 जून 2014
◾️मेघालय : 21 जानेवारी 1972
◾️राजस्थान : 30 मार्च 1949
◾️मिझोराम : 20 फेब्रुवारी 1987
◾️नागालँड : 1 डिसेंबर 1963
◾️ओडिशा : 1 एप्रिल 1936
◾️पंजाब : 1 नोव्हेंबर 1966
➖
➡️ केंद्रशासित प्रदेश स्थपणा वर्ष
◾️पुद्दुचेरी : 1 नोव्हेंबर 1954
◾️दिल्ली : 1 नोव्हेंबर 1956
◾️लक्षद्वीप : 1 नोव्हेंबर 1956
◾️अंदमान आणि निकोबार बेटे : 1 नोव्हेंबर 1956
◾️चंदीगड : 1 नोव्हेंबर 1966
◾️जम्मू आणि काश्मीर :31 ऑक्टोबर 2019
◾️लडाख : 31 ऑक्टोबर 2019
◾️दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव : 26 जानेवारी 2020