ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली 217.prashnavali 217

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
10 Min Read

   📖 वाचाल तर वाचाल 📖

          📘 आजचा परिपाठ 📘


                        🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳
                         🇮🇳 राज्यगीत 🇮🇳
                           🇮🇳प्रतिज्ञा🇮🇳
                     🇮🇳संविधान उद्देशिका🇮🇳

✒️✒️आज दिनांक :- २७ नोव्हेंबर  २०२४
🔊🔊 आजचा वार:- बुधवार

📙📘सुविचार :- कष्ट आणि प्रयत्नांशिवाय यश कधीही मिळत नाही.

📙📘📙 दिनविशेष

🌍🌍 आजचा जागतिक दिन

🎗️ राष्ट्रीय अवयव दान दिन

✒️✒️आजचा दिनविशेष – घटना

1945: दुसऱ्या महायुद्धानंतर केअर (तेव्हाच्या अमेरिकन रेमिटन्सेस टू कोऑपरेटिव्ह) ची स्थापना केअरची खाद्यान्न पॅकेजेस युरोपला पाठवण्यासाठी करण्यात आली.
1971: सोव्हिएत स्पेस प्रोग्राम मार्स-2 ऑर्बिटरने डिसेंट मॉड्यूल रिलीज केले. ते खराब होऊन क्रॅश झाले , परंतु मंगळाच्या पृष्ठभागावर पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू आहे.
1995: पाँडिचेरीतील व्हेक्टर कंट्रोल रिसर्च सेंटरमधील शास्त्रज्ञांनी शोधलेले थ्रोम्बिनेस हे हृदयविकारावरील आतापर्यंतचे सर्वोत्तम औषध ठरले.
1995: गझल जगतातील मास्टर तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले.
2016: निको रोसबर्ग 2016 फॉर्म्युला-1 चॅम्पियन बनला.

✒️✒️ आजचा दिनविशेष – जन्म


1857: ‘सर चार्ल्स शेरिंग्टन’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 4 मार्च 1952)
1870: ‘दत्तात्रय बळवंत पारसनीस’ – इतिहास संशोधक यांचा जन्म.
1878: ‘जतिंद्रमोहन बागची’ – भारतीय कवि आणि समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 1 फेब्रुवारी 1948)
1881: ‘डॉ. काशीप्रसाद जायस्वाल’ – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 4 ऑगस्ट 1937)
1888: ‘गणेश वासुदेव मावळंकर’ – भारतीय लोकसभेचे पहिले सभापती यांचा जन्म.
1907: ‘हरीवंशराय बच्चन’ -विख्यात हिंदी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 18 जानेवारी 2003)
1915: ‘दिगंबर बाळकृष्ण मोकाशी’ – मराठी कथा कादंबरीकार यांचा उरण, रायगड येथे जन्म. (मृत्यू: 29 जून 1981)
1940: ‘ब्रूस ली’ – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 20 जुलै 1973)
1942: ‘मृदुला सिन्हा’ – भारतीय लेखक आणि राजकारणी यांचा जन्म.
1947: ‘कार्तिकेय साराभाई’ – भारतीय पर्यावरणवादी यांचा जन्म.
1952: ‘बॅप्पी लाहिरी’ – भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते यांचा जन्म.
1977: ‘भूषण कुमार’ – T-Series म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुपर कॅसेट इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांचा जन्म.
1980: ‘आतिश तासीर’ – भारतीय पत्रकार यांचा जन्म.
1986: ‘सुरेश रैना’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म

✒️✒️ आजचा दिनविशेष – मृत्यू

1754: ‘अब्राहम डी. मुआव्हर’ – फ्रेन्च गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 26 मे 1667)
1952: ‘अहिताग्नी राजवाडे’ – तत्वचिंतक यांचे निधन. (जन्म: 23 ऑक्टोबर 1879)
1976: ‘गजानन त्र्यंबक माडखोलकर’ – प्रसिद्ध मराठी पत्रकार, समीक्षक, कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 28 डिसेंबर 1899)
1978: ‘लक्ष्मीबाई केळकर’ – भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक यांचे निधन. (जन्म: 6 जुलै 1905)
1994: ‘दिगंबर विनायक पुरोहित’ – स्वातंत्र्यसेनानी, रायगड मिलिटरी स्कूल चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 28 मे 1907)
1995: ‘संजय जोग’ – दूरदर्शन व चित्रपट कलावंत यांचे निधन.
2000: ‘बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर’ – साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक यांचे निधन. (जन्म: 26 मार्च 1909)
2002: ‘शिवमंगल सिंग सुमन’ – भारतीय कवी यांचे निधन. (जन्म: 5 ऑगस्ट 1915)
2007: ‘रॉबर्ट केड’ – गेटोरेड चे सहनिर्माते यांचे निधन. (जन्म: 26 सप्टेंबर 1927)
2008: ‘विश्वनाथ प्रताप सिंग’ – भारताचे 7 वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 25 जून 1931)

✒️✒️  जागतिक दिन लेख

                 राष्ट्रीय अवयव दान दिन
                राष्ट्रीय अवयव दान दिन (National Organ Donation Day) दरवर्षी 27 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे अवयव दानाविषयी जागरूकता वाढवणे, समाजातील गैरसमज दूर करणे आणि लोकांना अवयव दानासाठी प्रोत्साहित करणे आहे.
अवयव दान ही एक महान आणि जीवनदायी कृती आहे. मृत्यूनंतर दान केलेल्या अवयवांमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. हृदय, यकृत, मूत्रपिंडे, फुफ्फुसे, डोळे आणि त्वचेसारखे अवयव दान केले जाऊ शकतात. भारतात अनेक रुग्ण प्रत्यारोपणासाठी अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र अवयव दानाचे प्रमाण कमी असल्याने त्यांची गरज पूर्ण होत नाही.
              या दिवशी विविध शाळा, महाविद्यालये आणि आरोग्य संस्था अवयव दानाच्या महत्त्वाविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करतात. लोकांमध्ये अवयव दानाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी माहितीपत्रके, चर्चासत्रे, आणि मोहिमा राबवल्या जातात.
राष्ट्रीय अवयव दान दिन आपल्याला जीवनदानाच्या या पवित्र कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा देतो आणि समाजातील अनेकांचे जीवन सुधारण्याची संधी प्रदान करतो.

⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏭️⏮️⏮️⏭️⏮️
   
            🌍 भाषेवर प्रभुत्व मिळवुया 🌍

           📋 📖म्हणी व अर्थ📖 📋

👉 कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे – मूळचा स्वभाव बदलत नाही

            ✒️📖 वाक्प्रचार 📖✒️

👉अपराध पोटात घालणे – क्षमा करणे

     ✒️📖 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 📖✒️

👉 दर महिन्याला प्रसिद्ध होणारे – मासिक

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️

                      🙏 प्रार्थना 🙏

    देवा तुझे किती सुंदर आकाश

देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो॥

सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर।
चांदणे सुंदर पडे त्यांचे॥

सुंदर ही झाडे सुंदर पाखरे।
किती गोड बरे गाणे गाती।।

सुंदर वेलींची सुंदर ही फुले।
तशी आम्ही मुले देवा तुझी॥
             
📘 दिनांकानुसार पाढा :- २७ चा पाढा

                                 २७            १६२
                                 ५४            १८९
                                 ८१            २१६
                                 १०८          २४३
                                 १३५          २७०

  ⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️ 

                📝 प्रश्नावली 217 📝

प्रश्न १. ७६ व्या प्रजासत्ताक दिनाला कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे प्रमुख पाहुणे असतील ?
उत्तर – इंडोनेशिया

प्रश्न २. २०२४ चा बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
उत्तर – सामंता हार्वे

प्रश्न ३. आसाम सरकार आणि कोणत्या आयआयटीने हेल्थकेअर इनोवेशन साठी प्लॅटफॉर्म सुरू केले ?
उत्तर – आयआयटी गुवाहाटी

  प्रश्न ४. भारत आणि कोणत्या देशामध्ये पंतसीर हवाई संरक्षण प्रणालीसाठी करार झाला ?
उत्तर – रशिया

प्रश्न ५. नुकतेच सीप्लेन उडान कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले?
उत्तर – आंध्र प्रदेश

प्रश्न ६. आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आला ?
उत्तर – नवी दिल्ली

प्रश्न ७.जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर – 14 नोव्हेंबर

⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏮️⏭️⏭️⏮️⏭️⏮️

👉 आपल्या माहितीसाठी.

विज्ञानातील मूलद्रव्य व त्यांच्या संज्ञा.

1.हायड्रोजन (Hydrogen)=H

2.हेलियम (Helium)= He

3.लिथियम (Lithium)=Li

4.बेरिलियम (Beryllium) =Be

5.बोरॉन (Boron) =B

6.कार्बन (Carbon) =C

7.नायट्रोजन (Nitrogen)= N

8.ऑक्सिजन (Oxygen)

9.फ्लोरिन (Fluorine)=.F

10.निऑन (Neon)= Ne

11.सोडियम (Sodium)= Να

12.मॅग्नेशियम (Magnesium)= Mg

13.अॅल्युमिनियम (Aluminium)= Al

14.सिलिकॉन (Silicon)= Si

15.फॉस्फरस (Phosphorus)= P

16.सल्फर (Sulfur) =S

17 क्लोरीन (Chlorine)= CI

18.आरगॉन (Argon)= Ar

19.पोटॅशियम (Potassium)= K

20.कॅल्शियम (Calcium) = Ca

21.स्कॅन्डियम (Scandium) = SC

22.टायटेनियम (Titanium) = Ti

23.व्हेनेडियम (Vanadium) = V

24.क्रोमियम (Chromium) = Cr

25.मँगेनीज (Manganese) = MN

26.लोखंड (Iron) = Fe

27.कोबाल्ट (Cobalt) = Co

28.निकेल (Nickel) = Ni

29.तांबे (Copper)= Cu

30.जस्त (Zinc) = Zn

31.गॅलियम (Gallium) = Ga

32.जर्मेनियम (Germanium) = Ge

33.आर्सेनिक (Arsenic) = As

34.सेलेनियम (Selenium) = Se

35.ब्रोमीन (Bromine) = Br

36.क्रिप्टॉन (Krypton) = Kr

37.रुबिडियम (Rubidium) = Rb

38.स्ट्रॉन्शियम (Strontium) = Sr

39.इट्रियम (Yttrium) = Y

40.झिर्कोनियम (Zirconium) = Zr

41.नायोबियम (Niobium) = Nb

42.मॉलिब्डेनम (Molybdenum) = Mo

43.टेक्नेटियम (Technetium) = Tc

44.रूथेनियम (Ruthenium) = Ru

45.होडियम (Rhodium) = Rh

46.पॅलॅडियम (Palladium) = Pd

47.चांदी (Silver) = Ag

48.कॅडमियम (Cadmium) = Cd

49.इंडियम (Indium) = In

50.कथील (Tin) = Sn

51.अटिमनी (Antimony) = sb

52.टेलरियम (Tellurium) = Te

53.आयोडीन (Iodine) = Io

54.झेनॉन (Xenon) = Xe

55.सीझियम (Cesium) = Cs

56.बेरियम (Barium) = Ba

57.लैंथेनम (Lanthanum) = La

58.सेरीयम (Cerium) = Ce

59.प्रासिओडायमियम (Praseodymium) = Pr

60.नियोडायमियम (Neodymium) = Nd

61.प्रोमेथियम (Promethium) = Pm

62.समारियम (Samarium) = Sm

63.युरोपियम (Europium) = Eu

64.गॅडोलिनियम (Gadolinium) = Gd

65.टर्बियम (Terbium) = Tb

66.डिस्प्रोझियम (Dysprosium) =  Dy

67.होल्मियम (Holmium) = Ho

68.अर्बियम (Erbium) = Er

69.थूलियम (Thulium) =Tm

70.इट्टरबियम (Ytterbium) = yt

71.लुटेटियम (Lutetium) = Lu

72.हाप्नियम (Hafnium) = Hf

73.टॅन्टॅलम (Tantalum) = Τα

74.टंगस्टन (Tungsten) =  W

75.व्हेनियम (Rhenium) = Re

76.ऑस्मियम (Osmium) = Os

77.इरिडियम (Iridium) = Ir

78.प्लॅटिनम (Platinum )= Pt

79.सोने (Gold) = Au

80.पारा (Mercury) = Hg

81.थैलियम (Thallium) = TI

82.शिसे (Lead) = Pb

83.विस्मथ (Bismuth) =  Bi

84.पोलोनियम (Polonium) = PO

85.अक्टिनियम (Actinium) = Ac

86.रेडॉन (Radon) = Rn

87.फ्रान्सियम (Francium) = Fr

88.रेडियम (Radium) = Ra

89.अक्टिनियम (Actinium) = Ac

90.थोरियम (Thorium) = Th

91.पोलोनियम (Polonium) = Po

92.युरेनियम (Uranium) = U

93.नेप्चूनियम (Neptunium) = Np

94.प्लुटोनियम (Plutonium) = Pu

95.अमेरिसियम (Americium) = Am

96.क्यूरियम (Curium) = Cm

97.बर्किलियम (Berkelium) = Bk

98.कॅलिफोर्नियम (Californium) = Cf

99.आइन्स्टाइनियम (Einsteinium) = Es

100.फर्मियम (Fermium) = Fm

101.मॅडेलेव्हियम (Mendelevium) = Md

102.नोबेलियम (Nobelium) = No

103.लॉरेन्सियम (Lawrencium) = Lr

104.रुदरफोर्डियम (Rutherfordium) =Rf

105.उब्नियम (Dubnium) = Db

106.सीबोर्जियम (Seaborgium) = Sg

107.बोहरियम (Bohrium) = Bh

108.हासियम (Hassium) = Hs

109.डार्मस्टॅटियम (Darmstadtium) = Ds

110.रेन्ट्जेनियम (Roentgenium) = Rg

111.कोपर्निसिअम (Copernicium) = Cn

112.निहोनियम (Nihonium) = Nh

113.फ्लेरोव्हियम (Flerovium) = FI

114.मॉस्कोव्हियम (Moscovium) = Mc

115.लिव्हरमोरियम (Livermorium) = Lv

116.टेनिसीन (Tennessine) = Ts

117.ऑगॅनेसॉन (Oganesson) = Og

Share This Article