*ज्ञानाची वारी आली आपल्या दारी.”

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
2 Min Read


📖 वाचाल तर वाचाल 📖



प्रश्नावली ५७
प्रश्न १.पाण्याची घनता किती अंश सेल्सिअस ला उच्चतम असते ?
उत्तर :- ४ अंश सेल्सिअस.
प्रश्न २. क जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव काय ?
उत्तर :- ॲस्कॉर्बिक असिड.
प्रश्न ३. एनाफिलीस डासाची मादी चावल्यामुळे कोणता आजार होतो ?
उत्तर :- हिवताप.
प्रश्न ४.हाडे आणि दात यामधील कडकपणा कशामुळे मिळतो ?
उत्तर :- कॅल्शियम.
प्रश्न ५. पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते ?
उत्तर :- मज्जासंस्था.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉👉 आपल्या माहितीसाठी
🌐 *फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024′ विजेत्यांची यादी (Filmfare Awards 2024 Winner List)*

🎯 *सर्वोत्कृष्ट चित्रपट*
12 वीं फेल

🎯 *सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स)*
– जोरम

🎯 *सर्वोत्कृष्ट अभिनेता*
– रणबीर कपूर (अॅनिमल)

🎯 *सर्वोत्कृष्ट अभिनेत्री*
– आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

🎯 *सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स)*
– विक्रांत मेस्सी (12 वी फेल)

🎯 *सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स)*
– रानी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे) आणि शेफाली शाह (थ्री ऑफ अस)

🎯 *सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक*
– विधु विनोद चोपडा (12 वी फेल)

🎯 *सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता*
– विकी कौशल (डंकी)

🎯 *सर्वोत्कृष्ट अभिनेत्री*
– शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

🎯 *सर्वोत्कृष्ट संवाद*
– इशिता मोइत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

🎯 *सर्वोत्कृष्ट पटकथा*
– विधु विनोद चोप्रा (12 वी फेल)

🎯 *सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री)*
– अलीजेह अग्निहोत्री (फर्रे)

🎯 *सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता)*
– आदित्य रावल (फराज)

🎯 *सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण)*
– तरुण डुडेजा (धक धक)

🎯 *जीवनगौरव पुरस्कार*
– डेविड धवन

🎯 *सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक*
– भूपिंदर बब्बल (अर्जन वैली)

🎯 *सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका*
– शिल्पा राव (बेशरम रंग)

🎯 *सर्वोत्कृष्ट वीएफएक्स*
– जवान

🎯 *सर्वोत्कृष्ट कथा*
– अमित राय (ओएमजी 2) आणि देवाशीष मखीजा (जोरम)

🎯 *सर्वोत्कृष्ट अॅक्शनपट*
– जवान

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *