📖 वाचाल तर वाचाल 📖
🌹 प्रश्नावली ६१ 🌹
प्रश्न १. महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के जागा राखीव असतात ?
उत्तर :- ५० टक्के .
प्रश्न २. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे ?
उत्तर :- १८ वर्षे पूर्ण.
प्रश्न ३.पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ?
उत्तर :- जिल्हा परिषद.
प्रश्न ४. जिल्हा परिषदेतील सर्वात महत्वाची समिती कोणती ?
उत्तर :- स्थायी समिती.
प्रश्न ५. महाराष्ट्रातील २९ वी महानगरपालिका कोणती ?
उत्तर :- जालना.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
👉 आपल्या माहितीसाठी.
🏅 भारतरत्न पुरस्कार २०२४🏅
◾️माजी पंतप्रधान नरसिंहराव व
◾️चौधरी चरण सिंह
◾️ हरितक्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार
⚠️ इतिहासात पहिल्यांदाच एकाच वर्षी 5 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला आहे
🔥जास्तीत जास्त 3 जणांना देण्यात येतो
🔥1999 ला 4 जणांना देन्यात आला होता
*2024 ला एकूण 5 जणांना भारतरत्न*
➖➖➖➖➖➖
▪️कर्पूरी ठाकूर
▪️लालकृष्ण आडवाणी
▪️पी व्ही नारसिंहराव
▪️चौधरी चरणसिंह
▪️एम एस स्वामींनाथन
“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली ६१
Leave a comment