” ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली ६२.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
1 Min Read

📖 वाचाल तर वाचाल 📖


🌹 प्रश्नावली ६२ 🌹

प्रश्न १. कोटिकोन म्हणजे काय ?

उत्तर :- ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्या कोनांना एकमेकांचे कोटिकोण म्हणतात.

प्रश्न २. ‘समांतर रेषा’ म्हणजे काय?

उत्तर :- ज्या दोन रेषा एकमेकींना कधीही छेदत नाहीत त्या दोन रेषा एकमेकींना समांतर असतात .

प्रश्न ३.समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय ?
उत्तर :- ज्या अपूर्णाकाचे छेद समान असतात त्या अपूर्णांकांना समच्छेद अपूर्णांक म्हणतात .

प्रश्न ४. चौकोनाच्या चार कोनांच्या मापाची बेरीज किती असते ?
उत्तर :- ३६० अंश.

प्रश्न ५. अर्धवर्तुळकंसाचे माप किती असते ?

उत्तर :- १८० अंश.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

⏭️⏭️ आपल्या माहितीसाठी….

🌐 महाराष्ट्राची मानचिन्हे

🎯 राज्य मासा 👉 सिल्व्हर पॉपलेट (पॉम्फ्रेट)

🎯 राज्य फूल 👉 जारूळ (ताम्हण)

🎯 राज्य वृक्ष 👉 आंबा

🎯 राज्य प्राणी 👉 शेकरू

🎯 राज्य कांदळवन वृक्ष 👉 पांढरी चिप्पी (सफेर चिप्पी)

🎯 राज्य पक्षी 👉 हरोली (हरियाला)

🎯 राज्य फुलपाखरू 👉 राणी पाकोळी, नीलपरी (ब्ल्यू मॉरमॉन)

🎯 राज्य खेळ 👉 कबड्डी

🎯 राज्य गीत 👉 जय जय महाराष्ट्र माझा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *