“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली ६३

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
1 Min Read

               📖 वाचाल तर वाचाल 📖




                 🌹 प्रश्नावली ६३ 🌹

प्रश्न १. लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते ?
उत्तर :- फॉर्मिक आम्ल.
प्रश्न २. सिटीस्कॅन पद्धतीमध्ये कोणते विकिरण वापरले जातात ?
उत्तर :- क्ष विकिरण ( x – रे)
प्रश्न ३.  बी-7 या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव काय आहे ?
उत्तर :- बायोटिन.
प्रश्न ४. काच कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणात काय बसविलेले असते ?
उत्तर :- हिरा.
प्रश्न ५.मानवी हृदयात किती कप्पे असतात ?
उत्तर :- चार.

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉👉 आपल्या माहितीसाठी.

       🛑 भारताचे सर्वोच्च न्यायालय 🛑

✅ घटना कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे 

✅ घोषवाक्य :- येतो धर्मस्ततो जय: ॥

✅ स्थापना :- 26 जानेवारी 1950

✅ कामकाजाची भाषा :- इंग्रजी 

✅ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 65 वर्षापर्यंत पदावर राहतात 

✅ सदस्य संख्या :- 1 + 34 = 35

✅ एन व्ही रमणा ( 48 वे ) सरन्यायाधीश 

✅ सध्याचे सरन्यायाधीश :- उदय उमेश लळित ( 49 वे )

✅ डी वाय चंद्रचूड ( 50 वे ) सरन्यायाधीश 

Educational update या व्हॉट्स ॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  https://chat.whatsapp.com/CuVyQkQUNEr8CqwdRwo146

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *