“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.”प्रश्नावली ६४.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
1 Min Read

          📖 वाचाल तर वाचाल 📖

               🌹 प्रश्नावली ६४🌹

प्रश्न १. तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले ?
उत्तर :- महात्मा ज्योतिबा फुले.

प्रश्न २.छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते?
उत्तर :- बहिर्जी नाईक

प्रश्न ३.महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास म्हणतात?
उत्तर :- इचलकरंजी.

प्रश्न ४. भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखतात ?
उत्तर :- दादाभाई नौरोजी.

प्रश्न ५.दिल्लीवरून देवगिरी येथे राजधानी आणणारा दिल्लीचा सुलतान कोण होता ?
उत्तर :- मुहम्मद बिन तुघलक.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉👉 आपल्या माहितीसाठी.
      🛑 मराठीतील प्रथम व विशेष 🛑

● मराठीतील प्रथम उपलब्ध वाक्य : श्री चामुंडराये करवियले (श्रवणबेळगोळ)

● मराठीतील पहिले गद्यचरित्र : लीळाचरित्र (म्हाईमभट)

● मराठीतील आद्यग्रंथ : विवेकसिंधू (मुकुंदराज)

● मराठीतील पहिली स्त्री नाटककार : सोनाबाई केळकर

● मराठीतील पहिली ग्रामीण कवयित्री : बहिणाबाई चौधरी

● मराठीतील पहिली स्त्री निबंधकार : ताराबाई शिंदे

● मराठीतील पहिली स्त्री कथाकार : काशीबाई कानेटकर

● मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ : वि. स.खांडेकर (ययाती)

● मराठीतील पहिले गीताभाष्य : ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)

● मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी : बळीबा पाटील (कृष्णराव भालेकर)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *