“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली ६५

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
2 Min Read

           📖 वाचाल तर वाचाल 📖




               🌹 प्रश्नावली६५🌹

प्रश्न १. महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता ?
उत्तर :- रत्नागिरी.

प्रश्न २. मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे ?
उत्तर :- मराठवाडा.

प्रश्न ३. 2011 च्या जनगननेनुसार महाराष्ट्रातील स्त्री – पुरुष प्रमाण किती आहे ?
उत्तर :- ९२९.

प्रश्न ४. कोकणात उन्हाळ्यात पाटाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या भातशेतीस काय म्हणतात ?
उत्तर :- वायंगण.

प्रश्न ५. सर्वाधिक धरणे असल्यामुळे कोणत्या जिल्ह्याला पाणी पिकविणारा जिल्हा म्हणतात ?
उत्तर :- ठाणे.

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉 आपल्या माहितीसाठी.

◾️14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवाना शहरात CRPF जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर आत्मघातकी बॉम्बरने हल्ला झाला

◾️40 CRPF जवान शहीद झाले.

◾️हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. 
             
                ➖➖➖➖➖➖➖
                🔥 ऑपरेशन बंदर 🔥
                ➖➖➖➖➖➖➖

◾️पुलवामा हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवादी तळावर बॉम्बस्फोट करण्याच्या IAF मोहिमेला ‘ऑपरेशन बंदर’ असे सांकेतिक नाव देण्यात आले.

◾️बालाकोट हे पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील एक लहान शहर आहे.  

◾️26 फेब्रुवारी 2019 रोजी, भारतीय हवाई दलाच्या 12 , मिराज-2000 लढाऊ विमानांनी संपूर्ण भारतातील

◾️1971 च्या भारत-पाक युद्धानंतर पहिल्यांदाच भारतीय विमानाने सीमेपलीकडून असा हवाई हल्ला केला. 

◾️विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानी लढाऊ विमान F-16 चा पाठलाग करून ते पाडले आणि याच वेळी ते पाकिस्तानी सैन्याद्वारे पकडले गेले पुढे 1 मार्च ला अभिनंदन यांना सोडण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *