” ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली ६६

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
1 Min Read

              📖 वाचाल तर वाचाल 📖




                 🌹 प्रश्नावली ६६🌹

प्रश्न १.वंदे भारत चालवणारी पहिली महिला कोण ?
उत्तर :- सुरेखा यादव ( सातारा )

प्रश्न २. भारताच्या तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख कोण असतात ?
उत्तर :- राष्ट्रपती.

प्रश्न ३. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
उत्तर :- दिल्ली.

प्रश्न ४.मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोठे आहेत ?
उत्तर :- छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि नागपूर .

प्रश्न ५. नवीन होणारा शक्तीपीठ महामार्ग कोणत्या ठिकाणांना जोडतो ?
उत्तर :- नागपूर – गोवा. ( महाराष्ट्रातील 12 जिल्हे )

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉👉 आपल्या माहितीसाठी


       🛑 महत्वाचे अहवाल व निर्देशांक 🛑

▪️⏭️⏭️. देशातील प्रदूषित नद्या
▪️राज्यानुसार प्रदूषित नद्यांची संख्या

➖महाराष्ट्र  – 55
➖मध्य प्रदेश – 19
➖बिहार – 18
➖केरळ – 18
➖कर्नाटक – 17

⏭️ बालगुन्हेवारी बाल गुन्हेगारी
     महाराष्ट्र दुसरा
➖मध्य प्रदेश
➖महाराष्ट्र
➖राजस्थान


⏭️⏭️प्रोजेक्ट टायगर अहवाल 2022
▪️प्रोजेक्ट टायगर बद्दल

▪️भारतातील दहा राज्यात
     सर्वाधिक वाघांची संख्या
➖मध्य प्रदेश 526
➖कर्नाटक 524
➖उत्तराखंड 442
➖महाराष्ट्र 312
➖तमिळनाडू 264

Share This Article
2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *