“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली ६९

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
2 Min Read

             📖 वाचाल तर वाचाल 📖




                  🌹प्रश्नावली ६९🌹

प्रश्न १. कोयना अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर :- सातारा.

प्रश्न २. कोणत्या नदीला आसामचे अश्रू म्हणतात ?
उत्तर :- ब्रह्मपुत्रा.

प्रश्न ३. नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता ?
उत्तर :- सरदार सरोवर.

प्रश्न ४. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान खंड कोणता ?
उत्तर :- ऑस्ट्रेलिया.

प्रश्न :- जगातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर :- नाईल नदी.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉👉 आपल्या माहितीसाठी.

🎆 महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेले पुरस्कार 🎆
     ( 22 फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा )



🏆महाराष्ट्र भूषण 2023 श्री अशोक सराफ

🏆 गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2022 श्री सुरेश वाडकर यांना जाहीर

🏆 चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारासाठी

◾️स्व.रविंद्र महाजनी (मरणोत्तर) सन 2020
◾️श्रीमती उषा चव्हाण, सन 2021
◾️श्रीमती उषा नाईक , सन 2022

🏆चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार

◾️श्री.गजेंद्र अहिरे, सन 2020
◾️श्री.रविंद्र साठे, सन 2021
◾️श्री. नागराज मंजुळे सन 2022

🏆 राज कपूर जीवनगौरव पुरस्कार

◾️अरुणा इराणी : सन 2020
◾️मिथुन चक्रवर्ती :सन 2021
◾️हेलन सन : 2022

🏆 राज कपूर विशेष योगदान पुरस्कार

◾️जे.पी.दत्ता, सन 2020
◾️सोनू निगम, सन 2021
◾️विधु विनोद चोप्रा सन 2022

आमच्या ब्लॉग वरील लिखाण आवडत असल्यास शेअर करायला विसरू नका.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *