” ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली ७४.
📖 वाचाल तर वाचाल 📖
🌹 प्रश्नावली ७४ 🌹
प्रश्न १. अणुभट्टीमध्ये निर्माण होणारी ऊर्जानिर्मिती कशामुळे होते ?
उत्तर :- केंद्रकीय विखंडन.
प्रश्न ३. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला ?
उत्तर :- चार्ल्स डार्विन.
प्रश्न ३. स्नायूंना हाडाशी जोडण्याचे काम कोणामार्फत केले जाते ?
उत्तर :- स्नायुरज्जू.
प्रश्न ४. भिंगाच्या शक्तीचे एकक —- आहे ?
उत्तर :- डायॉप्टर.
प्रश्न ५. शरीर संतुलन राखण्याचे काम कोण करते ?
उत्तर :- अनुमस्तिष्क.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
👉👉आपल्या माहितीसाठी.
🌐 महाराष्ट्रातील पहिले गाव 🌐
🎯 *पहिले फुलपाखरांचे गाव*
👉 पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
🎯 *पहिले पुस्तकांचे गाव*
👉 भिलार (महाबळेश्वर – सातारा)
🎯 *पहिले मधाचे गाव*
👉 मांघर (महाबळेश्वर-सातारा)
🎯 *पहिले कॅशलेस गाव*
👉 घसई (मारवाड-ठाणे)
🎯 *पहिले फळाचे गाव*
👉 धुमाळवाडी (फलटण-सातारा)
🎯 *पहिले कवितांचे गाव*
👉 उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
🎯 *पहिले डिजिटल गाव*
👉 हरिसाल (धारणी-अमरावती)
🎯 *पहिले आधार गाव*
👉टेंभली (शहादा – नंदुरबार)
🎯 *पहिले वायफाय गाव*
👉 पाचगाव (उमरेड – नागपूर)
🎯 *पहिले वादमुक्त गाव*
👉 कापडगाव (रत्नागिरी)
🎯 *पहिले झाडांचे पुनर्वसन गाव*
👉 म्हसवे (सातारा)