” ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली ७५.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
1 Min Read

” ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली ७५.! “Dnyanachi vari, ali aplya dari.” Prashnavali 75.

                 📖 वाचाल तर वाचाल 📖

                    🌹प्रश्नावली ७५🌹

प्रश्न १. शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली ?
उत्तर :- पंडिता रमाबाई.

प्रश्न २.भारतात सर्वात अगोदर व्यापारानिमित्त कोण आले होते ?
उत्तर :- पोर्तुगीज.

प्रश्न ३.मुंबईतील मनीभवन हे ठिकाण कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे.
उत्तर :- महात्मा गांधी.

प्रश्न ४. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर :- महात्मा ज्योतिबा फुले.( २४ सप्टेंबर १८७४ )

प्रश्न ५. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोण ओळखले जातात ?
उत्तर :- महात्मा ज्योतिबा फुले.

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉👉MDM बॅक डेटेड माहिती भरणेबाबत.     https://studykatta24.com/bach-dated-mdm-entry/

👉 आपल्या माहितीसाठी

💥💥 भारतातील जनक विषयी माहिती 💥💥

👉 भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी

👉 आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू

👉 भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक

👉 स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन

👉 राष्ट्रीय काँग्रेसचे जनक –ए. हयूम

👉 हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन

👉 चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके

👉 राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

👉 धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन

👉 वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *