📖 वाचाल तर वाचाल 📖
🛑 प्रश्नावली ७८ 🛑
प्रश्न १. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण ?
उत्तर :- विजयालक्ष्मी पंडित.( नोव्हेंबर 1962 ते ऑक्टोबर 1964)
प्रश्न २.भारताने तिरंगा झेंडा राष्ट्रध्वज म्हणून कधी स्वीकारला ?
उत्तर :- २२ जुलै 1947.
प्रश्न ३. राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ?
उत्तर :- ६ वर्षे.
प्रश्न ४.मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली ?
उत्तर :- कलाम 340.
प्रश्न ५. जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?
उत्तर :- उपमुख्य कार्यकारी अधिकारी.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
📌आपल्या माहितीसाठी .
🟢🔴 नोबेल पुरस्कार 2023 घोषित….
🏆 शांतता – 1) नर्गिस मोहम्मदी
🏆 साहित्य -1) जॉन फॉस (नॉर्वे)
🏆भौतिकशास्त्र -1) पियरे एगोस्टिनी
2) फ़ेरेन्क क्रॉस्ज़
3) ऐनी एल हुइलियर
🏆 वैद्यकशास्त्र -1) कैटेलिन कैरिको
2) ड्र्यू वाइसमन
🏆 रसायनशास्त्र -1) प्रा. माउंगी बावेन्दी
2) प्रा. लुइस ब्रूस
3) अलेक्सी एकिमॉव्ह
🏆अर्थशास्त्र – क्लॉडिया गोल्डिन
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
मराठी व्याकरण – शब्दांच्या जाती.