📖 वाचाल तर वाचाल 📖
🛑प्रश्नावली ७९🛑
प्रश्न १.क्रियापद हे कर्त्याच्या लिंग , वचन प्रमाणे बदलत असेल तर तो —- प्रयोग असतो ?
उत्तर :- कर्तरी प्रयोग.
प्रश्न २. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?
उत्तर :- संयोग चिन्ह.
प्रश्न ३.’ सौंदर्य’हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?
उत्तर :- भाववाचक नाम.
प्रश्न ४.तीन रस्ते एकत्रित येतात ती जागा ?
उत्तर :- तिठा.
प्रश्न ५. जा,ये,बस,कर,पी,यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना —– म्हणतात ?
उत्तर :- सिद्ध शब्द.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
👉 आपल्या माहितीसाठी.
📌🔥1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे 🔮
✅⚫️ नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती
➡️✍ सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1 मे 1981
➡️✍ जालना : औरंगाबाद : 1 मे 1981
➡️✍ लातूर : उस्मानाबाद : 16 ऑगस्ट 1982
➡️✍ गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982
➡️✍ मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990
➡️✍ वाशीम : अकोला : 1 जुलै 1998
➡️✍ नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998
➡️✍ हिंगोली : परभणी : 1 मे 1999
➡️✍ गोंदिया : भंडारा : 1 मे 1999
➡️✍ पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014
📌📌 मराठी व्याकरण :- शब्दांच्या जाती.