“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली ८०”‘dnyanachi vari ali aplya dari’prashnavali 80.
📖 वाचाल तर वाचाल 📖
🛑 प्रश्नावली ८० 🛑
प्रश्न १. वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग कशामुळे येतो ?
उत्तर :- क्लोरोफिल.
प्रश्न २. व्हिनेगार हे —- चे जलीय द्रावण आहे ?
उत्तर :- अँसिटीक ॲसिड
प्रश्न ३. मोल ऑक्सीजन म्हणजे किती ग्रॅम ऑक्सिजन ?
उत्तर :- ३२ ग्रॅम.
प्रश्न ४.——- किरणे प्रभाररहित असतात ?
उत्तर :- गॅमा किरण.
प्रश्न ५.अभ्रक हे उष्णेतेचे —- तर विजेचे —- आहे ?
उत्तर :- सुवाहक,दुर्वाहक.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
👉👉 आपल्या माहितीसाठी.
✅महाराष्ट्रातील पर्वत शिखरे ✅
💠शिखराचे नाव उंची(मीटर) जिल्हे
🟣◆ कळसूबाई 1646 . नगर
🟣◆ साल्हेर 1567 नाशिक
🟣◆ महाबळेश्वर. 1438 सातारा
🟣◆ हरिश्चंद्रगड 1424 नगर
🟣◆ सप्तशृंगी. 1416. नाशिक
🟣◆ तोरणा. 1404. पुणे
🟣◆ राजगड 1376 पुणे
🟣◆ रायेश्वर 1337. पुणे
🟣◆ शिंगी. 1293 रायगड
🟣◆ नाणेघाट. 1264 पुणे
🟣◆ त्र्यंबकेश्वर. 1304. नाशिक
🟣◆ बैराट. 1177 अमरावती
🟣◆ चिखलदरा. 1115 अमरावती.
➗➗➗➗➗➗➗➗➗